लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वकिलाला नायका कंपनीचा कॅश बॅक महागात, झाली हजारोंची फसवणूक - Marathi News | Naika company's cash back was expensive to the lawyer, thousands were cheated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलाला नायका कंपनीचा कॅश बॅक महागात, झाली हजारोंची फसवणूक

Crime News Mumbai: गोरेगावच्या नेस्को आयटी पार्कमध्ये असलेल्या खासगी कंपनीत असोसिएट मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय वकिलाला नायका कंपनीच्या नावे हजारोंचा चुना लावण्यात आला. ...

वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंडही अदानी विकसित करणार; निविदा ठरली सरस - Marathi News | adani group will get bandra reclamation developing project in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंडही अदानी विकसित करणार; निविदा ठरली सरस

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वांद्रे रेक्लेमेशन येथील २९ एकर भूखंडाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. ...

अटल सेतूवरून ‘शिवनेरी’चा प्रवास; पहिल्याच दिवशी ३७ हजारांचा गल्ला - Marathi News | journey to mumbai-pune shivneri bus service via atal setu earnings of 37 thousand on the first day itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवरून ‘शिवनेरी’चा प्रवास; पहिल्याच दिवशी ३७ हजारांचा गल्ला

मुंबई ते नवी मुंबई असा बांधण्यात आलेल्या अटल सेतूवरून शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आली आहे. ...

मलबार हिल जलाशयाला मोठ्या दुरुस्तीची गरज नाही; ४ तज्ज्ञांचा निर्वाळा  - Marathi News | malabar hill reservoir does not need major repairs statement of 4 experts panel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशयाला मोठ्या दुरुस्तीची गरज नाही; ४ तज्ज्ञांचा निर्वाळा 

निर्णय लवकरच होण्याची शक्यता.   ...

...अखेर हाइट बॅरिअरचा त्रास दूर, वाहतूक कोंडीपासून होणार सुटका  - Marathi News | height of barriers trouble away mumbai's ghatkopar-mankhurd flyover may soon open for heavy vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अखेर हाइट बॅरिअरचा त्रास दूर, वाहतूक कोंडीपासून होणार सुटका 

घाटकोपर - मानखुर्द उड्डाणपुलावरून अवजड वाहने जाणार सुसाट. ...

महिलेच्या पोटातून काढला ५ किलोचा गोळा, असह्य त्रासातून सुटका - Marathi News | in mumbai 5 kg ball removed from woman's stomach relief from unbearable suffering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेच्या पोटातून काढला ५ किलोचा गोळा, असह्य त्रासातून सुटका

वैद्यकीय विश्वात होत असलेल्या प्रगतीमुळे अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सार्वजनिक रुग्णालयात केल्या जात आहेत. ...

केबल, पाइपलाइन टाकली की पालिकाच बुजविणार खड्डे; वरवरच्या मलमपट्टीचा भूर्दंड वाचणार - Marathi News | in mumbai the cable pipeline is laid the municipality 280 crore provision for filling the potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केबल, पाइपलाइन टाकली की पालिकाच बुजविणार खड्डे; वरवरच्या मलमपट्टीचा भूर्दंड वाचणार

२८० कोटींची तरतूद. ...

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवासी संख्या ८ कोटींवर, मेट्रो संचलन महामंडळाची माहिती - Marathi News | number of passengers on metro 2A and metro 7 lines is over 8 crores in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरील प्रवासी संख्या ८ कोटींवर, मेट्रो संचलन महामंडळाची माहिती

मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ मार्गिकेने प्रवाशांचा ८ कोटींचा टप्पा पार केला आहे. ...