लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महाशिवरात्री' निमित्त अतिरिक्त बेस्ट गाड्या, बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सोय   - Marathi News | Additional BEST trains on the occasion of Mahashivratri, convenience for passengers from BEST activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाशिवरात्री' निमित्त अतिरिक्त बेस्ट गाड्या, बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी सोय  

Mumbai News: येत्या शुक्रवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणा-या पर्यटकांची संख्या वाढते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट उपक्रमाच्यावतीने काही अतिरिक्त बसगाड्या सुरु ठेवण्यात येणार आहेत. ...

सिने अभिनेत्यांच्या उपस्थितीत झाले एसव्हीपी नगर ते यारी रोड पूलाचे भूमीपूजन - Marathi News | Bhoomipujan of Yari Road to SVP Nagar to Yari Road Bridge was held in the presence of film actors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिने अभिनेत्यांच्या उपस्थितीत झाले एसव्हीपी नगर ते यारी रोड पूलाचे भूमीपूजन

Mumbai News: ...

पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी, विमानतळावर एकाला अटक - Marathi News | smuggling of ganja through water pump one arrested at airport in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी, विमानतळावर एकाला अटक

पाण्याच्या पंपाद्वारे गाजांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई विमानतळावरी कार्गो विभागात कार्यरत असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ...

मुंबईत शेकडो कोटींचा सदनिका घोटाळा; विजय वडेट्टीवार यांनी केली एसआटीमार्फत चौकशीची मागणी - Marathi News | A housing scam worth hundreds of crores in Mumbai; Vijay Wadettiwar demanded an inquiry through the S.A.T | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शेकडो कोटींचा सदनिका घोटाळा; विजय वडेट्टीवार यांनी केली एसआटीमार्फत चौकशीची मागणी

Vijay Wadettiwar News: ...

आरटीई कायदा दुरुस्ती विरोधात शिक्षण बचाव समितीचे आझाद मैदानात आंदोलन  - Marathi News | Protest against RTE Act Amendment by Shikshan bachav Committee at Azad Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई कायदा दुरुस्ती विरोधात शिक्षण बचाव समितीचे आझाद मैदानात आंदोलन 

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यात राज्य शासनाने दुरुस्ती केल्याचे राजपत्र ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आले. ...

विद्यार्थ्यांच्या कष्टातून फुलली परसबाग; विविध भाज्यांची लागवड - Marathi News | the garden blossomed from the hard work of the students cultivation of various vegetables in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या कष्टातून फुलली परसबाग; विविध भाज्यांची लागवड

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’अंतर्गत प्लास्टिक, तंबाखूमुक्तीवर भर. ...

अभ्यंकर मुंबई शिक्षकसाठी ठाकरे गटाचे उमेदवार - Marathi News | Thackeray group candidate for Abhyankar Mumbai teacher | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभ्यंकर मुंबई शिक्षकसाठी ठाकरे गटाचे उमेदवार

‘शिक्षक भारती’चे नेते जालिंदर सरोदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मातोश्री येथे शिक्षक सेनेत प्रवेश केला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा केली. ...

‘एफडीए’ने फेटाळला मॅकडोनल्ड्सचा दावा; चीजचा अस्सलपणा अहवालावर राहणार अवलंबून - Marathi News | McDonald's claim rejected by 'FDA'; The authenticity of the cheese will depend on the report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एफडीए’ने फेटाळला मॅकडोनल्ड्सचा दावा; चीजचा अस्सलपणा अहवालावर राहणार अवलंबून

मुंबईसह राज्याच्या मॅकडोनल्ड्समधून एफडीएने घेतलेल्या अन्न नमुन्यांचा अहवाल अद्यापही  प्रलंबित आहे. ...