लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खोकला, थंडी-तापाचे रुग्ण कशामुळे वाढले? रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी गर्दी - Marathi News | caused to the increase in cough cold-fever patients rush for treatment in hospitals in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोकला, थंडी-तापाचे रुग्ण कशामुळे वाढले? रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी गर्दी

गेल्या काही दिवसांत शहरातील तापमान झपाट्याने वाढत आहे. दिवसा अति उष्ण, तर रात्री वातावरण चांगलेच थंड असते. ...

परवानगीशिवाय झोपड्या पाडू नयेत, एसआरएच्या भूमिकेमुळे बिल्डरांचे धाबे दणाणले - Marathi News | sar warns builders not to demolish huts without permission in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगीशिवाय झोपड्या पाडू नयेत, एसआरएच्या भूमिकेमुळे बिल्डरांचे धाबे दणाणले

दोन वर्षांचे आगाऊ भाडे, तिसऱ्या वर्षीचे भाडे द्यावे लागेल चेकद्वारे. ...

२,२०० वाहनचालकांवर अटल सेतूवर कारवाई; तब्बल ४ लाख ४० हजार रुपये दंड वसूल - Marathi News | action against 2,200 motorists challaned on atal setu as much as 4 lakh 40 thousand rupees fine will be collected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,२०० वाहनचालकांवर अटल सेतूवर कारवाई; तब्बल ४ लाख ४० हजार रुपये दंड वसूल

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.   ...

डॉक्टरही अडकला भामट्याच्या जाळ्यात; लिंकला क्लिक करताच गमावले दोन लाख - Marathi News | even the doctor got caught in the trap of the hypocrite 2 lakh lost on clicking the link in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरही अडकला भामट्याच्या जाळ्यात; लिंकला क्लिक करताच गमावले दोन लाख

रिवार्ड पॉईंट रीडिंग करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून लाखोंची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. ...

३२० एकरावरील सेंट्रल पार्कमुळे कोस्टल रोड परिसर बहरणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | central park spread over 320 acres will come up along the dharmaveer sambhaji maharaj coastal road cm shinde said on this occasion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३२० एकरावरील सेंट्रल पार्कमुळे कोस्टल रोड परिसर बहरणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

एक मार्ग सुरू होण्याचे संकेत. ...

‘टाटा पॉवर’च्या वीज दरात एप्रिलपासून वाढ, मुंबईकरांचे आर्थिक गणित कोलमडणार - Marathi News | tata power's electricity rates will increase from april in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टाटा पॉवर’च्या वीज दरात एप्रिलपासून वाढ, मुंबईकरांचे आर्थिक गणित कोलमडणार

मुंबई शहरासह उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कंपनीच्या वीज दरात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. ...

सेंट जॉर्जेसमध्ये स्वस्तात ‘लिव्हर सेंटर’, कामा रुग्णालयात होणार सवलतीत आयव्हीएफ - Marathi News | mumbai st george's cama hospital is first hospital to start free IVF facility and provide free infertility treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट जॉर्जेसमध्ये स्वस्तात ‘लिव्हर सेंटर’, कामा रुग्णालयात होणार सवलतीत आयव्हीएफ

लोकोपयोगी सेवा-सुविधांचे लोकार्पण; गाेरगरीब रुग्णांना मिळाला दिलासा.  ...

Ranji Trophy Final: मुंबई vs विदर्भ! तब्बल ५३ वर्षांनंतर घडलं असं; रहाणेवर मोठी जबाबदारी - Marathi News | Ranji Trophy 2024 Final match will be played from March 10 between Mumbai vs Vidarbha at the Wankhede Stadium | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई vs विदर्भ! ५३ वर्षांनंतर घडलं असं; अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी

Ranji Trophy 2024 Final, Mumbai vs Vidarbha: किताबासाठी मुंबई आणि विदर्भ यांच्यात सामना होणार आहे. ...