लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राणीच्या बागेत ३० प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू, प्राणिसंग्रहालयाच्या अहवालातून माहिती समोर - Marathi News | 30 animals died of heart disease in rani baugh zoo in byculla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत ३० प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू, प्राणिसंग्रहालयाच्या अहवालातून माहिती समोर

राणीच्या बागेतील प्राण्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने सर्वांत जास्त मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा; 'त्या'आव्हानानंतर थेट गाढवाची उपमा - Marathi News | Chhagan Bhujbal targets Manoj Jaranges; Straight after that challenge, the donkey jumped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा; 'त्या'आव्हानानंतर थेट गाढवाची उपमा

मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न केला असता, त्यांनी मनोज जरांगे कोण आहे?, असा सवाल करत जोरदार टीका केली. ...

मोठी बातमी: इक्बाल सिंह चहल यांना BMC आयुक्तपदावरून हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | Big News Election Commission orders removal of Iqbal Singh Chahal as BMC Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: इक्बाल सिंह चहल यांना BMC आयुक्तपदावरून हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची बदली करू नये, अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली होती. ...

टर्निंग पॉइंट: अपयशातून खचलो पण मिळाली नवी दिशा... - Marathi News | inspirational story of mumbai lohmarg police commissioner dr ravindra shisve know about her ips journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टर्निंग पॉइंट: अपयशातून खचलो पण मिळाली नवी दिशा...

अपयशातून यशाची पायरी... ...

बॉम्बस्फोटातील बळींच्या नातेवाईकांचा शोध सुरू, नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारचा निर्णय - Marathi News | Search for the relatives of the victims of the bomb blast, the decision of the government to compensate the damage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बस्फोटातील बळींच्या नातेवाईकांचा शोध सुरू, नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारचा निर्णय

पीडितांच्या नातेवाइकांना महिन्याभरात शहर आणि उपनगरांतील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आला ...

आपले नाव मतदार यादीत आहे का? ॲपवर तपासा - Marathi News | is your name in the electoral roll check on the app know all the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपले नाव मतदार यादीत आहे का? ॲपवर तपासा

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी शासनाकडून मतदार नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे. ...

अंधेरीकरांची ८ वर्षांनंतर वाहतूककोंडीतून सुटका; अखेर पूर्वेकडील भुयारी मार्ग खुला - Marathi News | andheri residents freed from traffic jam after 8 years finally the eastern subway is open | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीकरांची ८ वर्षांनंतर वाहतूककोंडीतून सुटका; अखेर पूर्वेकडील भुयारी मार्ग खुला

अंधेरी पूर्वेतील पारशी  पंचायत (पंप हाउस) येथील भुयारी मार्ग तब्बल ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. ...

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार; २६ ठिकाणी आंतरबदल - Marathi News | Land acquisition process for Shaktipeeth highway to start soon; Interchange at 26 places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार; २६ ठिकाणी आंतरबदल

एमएसआरडीसीकडून भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक ...