लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"हातात घड्याळही राहणार नाही"; कोर्टाच्या निर्णयानंतर रोहित पवारांचा 'दादां'वर निशाणा - Marathi News | "There will be no watch in the hand"; Rohit Pawar targets 'Ajit Pawar' after the Supreme Court decision on ncp symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हातात घड्याळही राहणार नाही"; कोर्टाच्या निर्णयानंतर रोहित पवारांचा 'दादां'वर निशाणा

राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रीम कोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती ...

४ हजार सोसायट्यांमध्ये ८ हजार ५०० शेअर चार्जर लागले - Marathi News | 8 thousand 500 shares were charged in 4 thousand companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४ हजार सोसायट्यांमध्ये ८ हजार ५०० शेअर चार्जर लागले

एखाद्या गृहनिर्माण सोसायटीला इमारतीच्या आवारात शेअर चार्जिंग सुरु करायचे असल्यास त्यांना अदानी इलेक्ट्रिसिटीकडे अर्ज करावा लागतो. ...

‘स्मार्ट सिटी अभियाना’चा नागरिकांवर सकारात्मक परिणाम - Marathi News | Positive impact of 'Smart City Campaign' on citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्मार्ट सिटी अभियाना’चा नागरिकांवर सकारात्मक परिणाम

मुंबई, गुजरात आणि अहमदाबाद विद्यापीठांच्या संयुक्त संशोधनातील निष्कर्ष ...

राज ठाकरे-अमित शाह भेटीत काय ठरलं? तुम्ही कुठून निवडणूक लढणार?; नांदगावकरांनी थेटच सांगितलं! - Marathi News | What happened in Raj Thackeray Amit Shah meeting mns bala Nandgaonkar reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे-अमित शाह भेटीत काय ठरलं? तुम्ही कुठून निवडणूक लढणार?; नांदगावकरांनी थेटच सांगितलं!

दिल्लीतील भेटीगाठींनंतर राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. ...

राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका, खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा - Marathi News | don't stop the development of dharavi for politics mp rahul shewale warns opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका, खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा

धारावीत स्थानिकांच्या सहकार्याने सर्वेक्षणाला सुरुवात. ...

नेहरू सेंटरमध्ये वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हचे आर्ट एक्स्पो २०२४ - Marathi News | World Art Conclave's Art Expo 2024 at Nehru Centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेहरू सेंटरमध्ये वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्हचे आर्ट एक्स्पो २०२४

वरळीतील नेहरू सेंटरमध्ये २७ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्ह आर्ट एक्स्पो २०२४चे आयोजन करण्यात आले आहे. ...

सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू; माटुंगा येथील महर्षी कर्वे उद्यानात खेळताना दुर्घटना - Marathi News | Two brothers drown into water tank Accident while playing at Maharishi Karve Park in Matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू; माटुंगा येथील महर्षी कर्वे उद्यानात खेळताना दुर्घटना

अंकुश आणि अर्जुन वाघरी अशी या भावंडांची नावे ...

रेल्वे स्थानकांच्या नव्या नावांवर मुंबईकरांचं म्हणणं काय? - Marathi News | What do Mumbaikars say about the new names of railway stations | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकांच्या नव्या नावांवर मुंबईकरांचं म्हणणं काय?

...