लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Mango arrivals increased in Vashi market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे वाशी (नवी मुंबई) बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या तब्बल ३६ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी बाजारात गेल्या. ...

पर्यावरणाचे काम करणाऱ्यांनाच मत, नवमतदारांनी नोंदविले मत  - Marathi News | Only those who work for the environment voted, the new voters registered their votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणाचे काम करणाऱ्यांनाच मत, नवमतदारांनी नोंदविले मत 

मुंबई : सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यावेळी पहिल्यांदाच मतदान करणारे नवमतदार कोणाला संधी देणार, ... ...

मॅनहोल्स बनतायत मृत्यूचे सापळे, एकाच आठवड्यात तीन जणांचा मृत्यू, पद्धत बंद होणार तरी कधी? - Marathi News | Manholes become death traps, three people die in one week, when will the system be closed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोल्स बनतायत मृत्यूचे सापळे, एकाच आठवड्यात तीन जणांचा मृत्यू, पद्धत बंद होणार तरी कधी?

मालवणीत देखील शौचालयाच्या पाणी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा सुरक्षेअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  ...

विक्रोळी उड्डाणपुलाच्या कामाला आला वेग; गर्डर टाकण्यासाठी महाकाय यंत्र दाखल - Marathi News | work on vikhroli flyover speed up a giant machine was brought in to cast the girders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी उड्डाणपुलाच्या कामाला आला वेग; गर्डर टाकण्यासाठी महाकाय यंत्र दाखल

विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

मालमत्ता कर भरा, अन्यथा जप्तीच्या कारवाईला सामोरे जा! मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटिसा - Marathi News | pay property taxes or face foreclosure notices from municipality to big defaulters in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कर भरा, अन्यथा जप्तीच्या कारवाईला सामोरे जा! मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटिसा

आर्थिक क्षमता असूनही दिलेल्या मुदतीत करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ...

बीडीडीतील चाळकरी वर्षअखेरपर्यंत नव्या घरात; पुनर्विकासाच्या कामांना आला वेग - Marathi News | residents in bdd chawl get a new house by the end of the year the redevelopment work has gained momentum in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडीतील चाळकरी वर्षअखेरपर्यंत नव्या घरात; पुनर्विकासाच्या कामांना आला वेग

वरळीमधील बीडीडीच्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे. ...

मेट्रो, भुयारी मार्गांसाठी ९२ हजार कोटींचे कर्ज; उत्पन्नाचे स्त्रोत घटले - Marathi News | about 92 thousand crore loan for metro subways will be taken from banks and financial institutions sources of income has been decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो, भुयारी मार्गांसाठी ९२ हजार कोटींचे कर्ज; उत्पन्नाचे स्त्रोत घटले

बँका, वित्तीय संस्थांना एमएमआरडीएची साद. ...

उपनगरातील ५ मतदारसंघांत ३ लाखांपेक्षा जास्त मतदार, चांदिवलीत सर्वाधिक; तर कालिनात कमी मतदार - Marathi News | in mumbai over 3 lakh voters in 5 suburban constituencies highest rise voters in chandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपनगरातील ५ मतदारसंघांत ३ लाखांपेक्षा जास्त मतदार, चांदिवलीत सर्वाधिक; तर कालिनात कमी मतदार

वाढत्या लोकसंख्येने विस्तारलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ आहेत. ...