लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सहकारी संस्थांना निविदांतून का वगळले? सफाईच्या कामांसंदर्भात कोर्टाचे पालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश - Marathi News | bombay high court directed the municipality to explain its role regarding the cleaning works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहकारी संस्थांना निविदांतून का वगळले? सफाईच्या कामांसंदर्भात कोर्टाचे पालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

सफाईच्या कामांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

बांबू लागवडीत ‘मिठाचा  खडा’! आयुक्तालयाच्या मनाईमुळे पालिकेचा प्रकल्प अडचणीत - Marathi News | bamboo cultivation in mumbai the municipality project is in trouble due to the prohibition of the commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांबू लागवडीत ‘मिठाचा  खडा’! आयुक्तालयाच्या मनाईमुळे पालिकेचा प्रकल्प अडचणीत

पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा ८,१०० बांबूंच्या झाडांची लागवड करण्यास मीठ आयुक्तालयाने पालिकेला मनाई केली आहे. ...

गटारे साफ करताना जीव जाऊ देऊ नका! वॉर्ड अधिकाऱ्यांना सक्त सूचना - Marathi News | in mumbai notice from bmc ward officers to the contractor don't waste workers life cleaning the drains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गटारे साफ करताना जीव जाऊ देऊ नका! वॉर्ड अधिकाऱ्यांना सक्त सूचना

मागील आठवड्यात सफाई कामगारांच्या झालेल्या मृत्यूची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. ...

रंग भवनचे रंग बदलणार; अभिजात वारसा जतनाचा सरकारचा प्रयत्न  - Marathi News | mumbai the building of rang bhavan construct in its place government's effort to preserve classical heritage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रंग भवनचे रंग बदलणार; अभिजात वारसा जतनाचा सरकारचा प्रयत्न 

२००२ नंतर हळूहळू भग्नावस्थेत गेलेली धोबी तलाव येथील रंग भवनची वास्तू आपले रूपडे बदलणार आहे. ...

लोकसभेचे ‘बॅटल ग्राउंड’ शिवाजी पार्क; प्रचारसभांसाठी ठाकरे गट, भाजप आणि अजित पवार गटाचे अर्ज - Marathi News | Shivaji Park, the 'battle ground' of the Lok Sabha; Applications of Thackeray group, BJP and Ajit Pawar group for campaign meetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेचे ‘बॅटल ग्राउंड’ शिवाजी पार्क; प्रचारसभांसाठी ठाकरे गट

शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ मे  रोजीच्या प्रचारसभेसाठी अर्ज केल्याचे समजते. ...

ध्रुव गाेयल यांचे भाषण भाेवले, विद्यापीठाने तत्काळ आदेश काढले - Marathi News | Dhruv Goyal's speech, the university issued an immediate order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ध्रुव गाेयल यांचे भाषण भाेवले, विद्यापीठाने तत्काळ आदेश काढले

ठाकूर कॉलेजला दिली कारणे दाखवा ...

मासिक पाळीच्या त्रासामुळे १४ वर्षीय मुलीचा गळफास - Marathi News | 14-year-old girl hanged due to menstrual problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मासिक पाळीच्या त्रासामुळे १४ वर्षीय मुलीचा गळफास

मुलीचे नातेवाईक व शेजाऱ्यांनी तिच्या गळ्यातील फास काढून बेशुद्धावस्थेत तिला कांदिवलीच्या जनकल्याणनगर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. ...

सांताक्रुजमध्ये लिफ्ट तुटून कार अंगावर पडली, ८१ वर्षीय व्यक्तीसह दोघे जखमी - Marathi News | 81-year-old man injured in elevator collapse in Santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रुजमध्ये लिफ्ट तुटून कार अंगावर पडली, ८१ वर्षीय व्यक्तीसह दोघे जखमी

सांताक्रुज पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर सुनील एंटरप्राइजेस या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...