लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुक्काम पोस्ट महामुंबई - ठाकरे गटाने जागा लढण्यासाठी घेतल्या की हरण्यासाठी...? - Marathi News | Mukkam Post Mahamumbai - Thackeray group took seats to fight or to lose...? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई - ठाकरे गटाने जागा लढण्यासाठी घेतल्या की हरण्यासाठी...?

वैशाली दरेकर डमी उमेदवार असल्याची सगळ्यात मोठी चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. ...

भूमाफियांविरोधात गुन्हा; लोकमतच्या दणक्यानंतर अतिक्रमणाची चौकशी सुरू - Marathi News | Crime against land mafia; Inquiry into encroachment begins after Lokmat shock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूमाफियांविरोधात गुन्हा; लोकमतच्या दणक्यानंतर अतिक्रमणाची चौकशी सुरू

मानखुर्द चिल्ड्रन्स होमच्या जागेवरील अतिक्रमणाची चौकशी सुरू ...

ईडीला निर्धाराने सामोरे जाणार-अमोल कीर्तिकर - Marathi News | Will face ED with determination Amol Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीला निर्धाराने सामोरे जाणार-अमोल कीर्तिकर

ईडी मार्फत येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्याचे ठरवले असल्याचे कीर्तिकर म्हणाले. ...

शिक्षकांना शाळा-महाविद्यालयाच्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे काम द्या; शिक्षक सेनेची मागणी - Marathi News | Give election work to teachers in school-college assembly constituencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना शाळा-महाविद्यालयाच्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे काम द्या; शिक्षक सेनेची मागणी

बदलापूरला राहणाऱ्या व मुलुंड भागात सेवेत असलेल्या शिक्षकांना दहिसर विधानसभेच्या निवडणुक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...

आझाद मैदानात आप पार्टीचा फास्ट फॉर केजरीवाल - Marathi News | Fast for arvind Kejriwal of AAP party in Azad Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझाद मैदानात आप पार्टीचा फास्ट फॉर केजरीवाल

लोकसभेत भाजप आणि मोदीचा पराभव अटळ असल्याचे मुद्दाम अशी कारस्थान सुरू असल्याचे सरचिटणीस पायस वर्गीस यांनी सांगितले. ...

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती, तोतया पोलीस जाळ्यात, कांदिवलीतील घटना - Marathi News | Fear of being implicated in a false crime, fake police arrested, incident in Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती, तोतया पोलीस जाळ्यात, कांदिवलीतील घटना

मुंबई : कांदिवलीत पोलीस असल्याची बतावणी करून एकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ... ...

सांडपाणी शुद्धीकरणाच्या टाकीत सापडले ४ ते ५ महिन्यांचे अर्भक - Marathi News | A 4-5 month old infant was found in a sewage treatment tank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांडपाणी शुद्धीकरणाच्या टाकीत सापडले ४ ते ५ महिन्यांचे अर्भक

याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. ...

जागतिकीकरण ,आर्थिक संकटाच्या मूल्यमापन काळाचा लेखनावरही परिणाम- डॉ रवींद्र शोभणे - Marathi News | Evaluation period of globalization economic crisis also effect on writing Dr Ravindra Shobhane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिकीकरण ,आर्थिक संकटाच्या मूल्यमापन काळाचा लेखनावरही परिणाम- डॉ रवींद्र शोभणे

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वार्षिकोत्सव सोहळा उत्साहात साजरा ...