मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा काढणी करणारे काही बागायतदार आहेत. परंतु पाडव्यालासुध्दा ५० ते ५५ हजार आंबा पेटी विक्रीला असेल असे सांगण्यात येत आहे. ...
Mumbai Local: मुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या लोकल सेवेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय अधिक गांभीर्यानं घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
लोकसभेसाठी मुंबई आणि परिसरात २० मे रोजी मतदान होणार आहे. विविध आस्थापनांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या दिवशी मतदानासाठी सुट्टी वा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना आहेत. ...
Mumbai Crime News: मालवणी गावात जमिनीवर भरणी टाकण्याच्या वादातून सोमवारी सकाळी दोघांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना उचलून जवळच्या शेकोटीमध्ये फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...