Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या जागेचा तिढा संपलेला नाही. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये असलेली खुन्नस पाहता मतांसाठी गुन्हेगारांची मदत घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई आणि उपनगरांत आयोजित केल्या जाणाऱ्या शोभायात्रांना यंदा राजकीय रंग चढणार आहे. ...
आर्टिस्ट तरुणीला लोन ॲपवरील झटपट लोन भलतेच महागात पडले आहे. तिचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. ...
जागतिक आरोग्यदिनी ९५ टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट. ...
वर्षावर होत असलेल्या राजकीय बैठका हा आचारसंहितेचा खुलेआम भंग आहे ...
शेकापची निवडणूक निशाणी होती खटारा. लोक नारा देत, ‘धोंडग्याची गाडी, मुंबईला धाडी’. लोकसभेला उभे राहिले तेव्हा साहजिकच नारा आला, ...
२० मार्चला जाहीर होणारा दुकानांचा ई-लिलाव म्हाडाने थेट जून महिन्यावर ढकलला आहे. ...