मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी गिरगावात शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. यंदाही मोठ्या उत्साहात मुंबईकर सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक वेशात बाइक रॅलीत सहभागी झालेल्या तरुणींनी लक्ष वेधून घेतलं. ...
प्रबोधन गोरेगांव संचलित मीनाताई ठाकरे रक्तपेढीतील डॉक्टर ,तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी कौतुक केलं आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला . ...