लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
श्री समर्थ व्यायाम मंदिराचे ५० वे भव्य वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर - Marathi News | 50th Grand Vasantika Sports Training Camp of Shri Samarth Vyamya Mandir | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्री समर्थ व्यायाम मंदिराचे ५० वे भव्य वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर

श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर, ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली ९९ वर्षे अहर्निष कार्यरत आहे. ...

अमोल कीर्तिकर यांनी घेतले श्री श्री रविशंकर यांचे आशिर्वाद - Marathi News | Amol Kirtikar took the blessings of Sri Sri Ravi Shankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कीर्तिकर यांनी घेतले श्री श्री रविशंकर यांचे आशिर्वाद

आपल्या समोर कोण उमेदवार आहे याची विचारणा त्यांनी केली. अजून आपल्या समोर उमेदवार नसल्याने आपला विजय बिनविरोध आहे असे त्यांनी सांगितले. ...

उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे सेनेतून वायकर पती-पत्नीचे उमेदवार म्हणून सर्वेक्षण सुरू - Marathi News | For the North-West seat, the Shinde Sena is conducting a survey as the candidate of Vaikar husband and wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे सेनेतून वायकर पती-पत्नीचे उमेदवार म्हणून सर्वेक्षण सुरू

वायकर यांच्याशी देखिल उमेदवारी बद्धल मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती,पक्षा तर्फे वायकर किंवा त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचा सुद्धा सर्व्हे सुरू असल्याचे समजते. ...

गोरेगावात युवा महाराष्ट्राभिमान मेळावा, आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती - Marathi News | Yuva Maharashtra Bhiman Mela in Goregaon, Aditya Thackeray's prominent presence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावात युवा महाराष्ट्राभिमान मेळावा, आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी युवा सैनिक मेळावा रविवार दि १४ एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता गोरेगाव पश्चिम एम.जी. रोड येथील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. ...

Shinde Vs Thackeray : मुंबईत हवा आमचीच, ठाकरे आणि शिंदेंच्या सैनिकांचा दावा का? | Mumbai Lok Sabha - Marathi News | Shinde Vs Thackeray: We want air in Mumbai, why the claim of Thackeray and Shinde's soldiers? | Mumbai Lok Sabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Shinde Vs Thackeray : मुंबईत हवा आमचीच, ठाकरे आणि शिंदेंच्या सैनिकांचा दावा का? | Mumbai Lok Sabha

Shinde Vs Thackeray : मुंबईत हवा आमचीच, ठाकरे आणि शिंदेंच्या सैनिकांचा दावा का? | Mumbai Lok Sabha ...

ऑडिशनला पोहोचले खरे पोलिस अन्...; अक्षयच्या प्रोडक्शनच्या नावाने गंडा - Marathi News | Real police reached the audition and...; Ganda in the name of Akshay's production | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑडिशनला पोहोचले खरे पोलिस अन्...; अक्षयच्या प्रोडक्शनच्या नावाने गंडा

पूजा आनंदानी (वय २८, रा. खार) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ...

नको तिकीटाची झंझट; स्मार्ट बँड घालून करा मुंबई मेट्रोचा प्रवास - Marathi News | No ticket hassle; Wear a smart band and travel on the Mumbai Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नको तिकीटाची झंझट; स्मार्ट बँड घालून करा मुंबई मेट्रोचा प्रवास

तिकीट काढण्यापासून प्रवाशांची होणार सुटका ...

‘रंगताली’ आयोजकांची एक कोटीची फसवणूक; पेटीएम इन्सायडर कंपनीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | about 1 crore fraud by rangtali organizers a case has been filed against paytm insider company in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रंगताली’ आयोजकांची एक कोटीची फसवणूक; पेटीएम इन्सायडर कंपनीविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार दिल्यावर या कंपनीचे मुंबई ब्रँचप्रमुख करण अरोरा आणि त्याची सहकारी रिद्धी लधानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...