लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'सलमान, हा तर फक्त ट्रेलर आहे', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Shooting outside Salman Khan's house, gangster Lawrence Bishnoi's brother claims responsibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सलमान, हा तर फक्त ट्रेलर आहे', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने फेसबूक पोस्टद्वारे हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ...

मागेल त्याला पाणी देणार रेल्वे! उन्हाळा, संभाव्य उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर स्थानकांवर नियोजन  - Marathi News | The train will give him water Planning at stations in view of summer, possible heat waves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागेल त्याला पाणी देणार रेल्वे! उन्हाळा, संभाव्य उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर स्थानकांवर नियोजन 

मध्य रेल्वेने प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशी पावले उचलली आहेत. ...

 गेल्या दशकात बांधकाम उद्योगात ३ कोटी रोजगार; ‘एनारॉक’ व ‘नरेडको’चा अहवाल प्रसिद्ध - Marathi News | 3 crore jobs in the construction industry in the last decade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : गेल्या दशकात बांधकाम उद्योगात ३ कोटी रोजगार; ‘एनारॉक’ व ‘नरेडको’चा अहवाल प्रसिद्ध

गेल्या दशकभरात देशात झालेल्या गृहनिर्माण तसेच पायाभूत सुविधांच्या कामांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात तीन कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. ...

दाऊदच्या पुतण्यासह तीन जणांची सुटका; खंडणी प्रकरणात विशेष न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Three people freed, including Dawood's nephew Decision of Special Court in extortion case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाऊदच्या पुतण्यासह तीन जणांची सुटका; खंडणी प्रकरणात विशेष न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणातील फिर्यादी एक बिल्डर आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक आणि अन्य वस्तूंची आयात करत असे. ...

मिल्ट्री इंजिनीअरिंगचे तीन अधिकारी जाळ्यात; ८० लाखांचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Three officers of military engineering in the net 80 lakh transaction in controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिल्ट्री इंजिनीअरिंगचे तीन अधिकारी जाळ्यात; ८० लाखांचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात

सुमारे ८० लाख रुपयांची ही निविदा एका खासगी कंपनीला देण्यात आली.  ...

लोकमत इम्पॅक्ट! मानखुर्द चिल्ड्रन्स होम शेजारील अवैध बांधकाम हटविण्यास सुरुवात - Marathi News | Lokmat Impact Removal of illegal construction adjacent to Mankhurd Children's Home started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट! मानखुर्द चिल्ड्रन्स होम शेजारील अवैध बांधकाम हटविण्यास सुरुवात

मानखुर्द चिल्ड्रन्स होम शेजारील जागेत वाढणाऱ्या अवैध बांधकामाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ...

साहेबांनी दादांची केलेली नक्कल आठवून मन:स्ताप करून घेऊ नका - Marathi News | Don't be saddened by remembering the imitation of ajit pawar by raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहेबांनी दादांची केलेली नक्कल आठवून मन:स्ताप करून घेऊ नका

राज ठाकरेंनी मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागा, असा संदेश दिला आहे. ...

महागाई, बेरोजगारी हेच निवडणुकीचे मुद्दे - सचिन सावंत  - Marathi News | Inflation, unemployment are the election issues says Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महागाई, बेरोजगारी हेच निवडणुकीचे मुद्दे - सचिन सावंत 

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, तर उत्तर मुंबईतील वातावरण पाहता महाविकास आघाडी तिथे विजयी होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. ...