लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वामन केंद्रे शिकवणार अभिनय व संभाषणाची जादू; श्री शिवाजी मंदिरमध्ये भरणार नि:शुल्क कार्यशाळा - Marathi News | Vaman Kendra will teach the magic of acting and conversation; Free workshop to be held at Shri Shivaji Temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वामन केंद्रे शिकवणार अभिनय व संभाषणाची जादू; श्री शिवाजी मंदिरमध्ये भरणार नि:शुल्क कार्यशाळा

'मॅजिक ऑफ अँक्टींग अँड स्पीच'द्वारे देणार धडे | ही कार्यशाळा १६ ते ६० वर्ष या वयोगटातील कलांवतांसाठी असणार आहे ...

NCPAमध्ये उलगडणार नृत्यवेशभूषेच्या तीन दशकांचा इतिहास; संध्या रामन यांचे 'टू स्टिच ऑर नॉट' प्रदर्शन - Marathi News | Three decades of dance costume history to unfold at NCPA as 'To Stitch or Not' Exhibition by Sandhya Raman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCPAमध्ये उलगडणार नृत्यवेशभूषेच्या तीन दशकांचा इतिहास; संध्या रामन यांचे 'टू स्टिच ऑर नॉट' प्रदर्शन

संध्या यांचा कॉस्च्युम डिझायनर म्हणून प्रवास उल्लेखनीय आहे ...

महारेराकडे नोंदवलेल्या २१२ गृहनिर्माण प्रकल्पांबाबत साशंकता - Marathi News | Mumbai: Suspicion regarding 212 housing projects registered with Maharera | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराकडे नोंदवलेल्या २१२ गृहनिर्माण प्रकल्पांबाबत साशंकता

Mumbai News: गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल 23 या 4 महिन्यांत महारेराकडे नोंदवलेल्या 212 प्रकल्पांचे काम सुरू झाले की नाही, या प्रकल्पांची सद्यस्थिती काय  याबाबत महारेराकडे कुठलीही माहिती या प्रकल्पांनी सादर केलेली नाही. ...

'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? - Marathi News | shooting of Jui Gadkari's serial 'Tharal Ter Mag' is currently going on in Madh. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

'ठरलं तर मग'ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...

मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश  - Marathi News | the election commission has ordered the establishment of 36 women controlled polling stations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश 

केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ...

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र पुन्हा ‘इन ॲक्शन’, आपत्कालीन परिस्थितीत करणार मदत - Marathi News | in the wake of monsoon one thousand disaster management volunteers of bmc are getting ready to control emergency situations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपदा मित्र पुन्हा ‘इन ॲक्शन’, आपत्कालीन परिस्थितीत करणार मदत

मे महिन्यात प्रशिक्षण. ...

१५ लाख उकळले, अन् नोकरीही दिली नाही; मरिन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा दाखल  - Marathi News | about 15 lakhs fraud and no job was given a case has been registered at the marine drive police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ लाख उकळले, अन् नोकरीही दिली नाही; मरिन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा दाखल 

याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. ...

मेट्रो-१ खरेदीचा अहवाल देण्यास नकार; कागदपत्रे व्यावसायिक असल्याचा एमएमआरडीएचा पवित्रा - Marathi News | refusal to report purchase of metro 1mmrd position that documents are professional | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-१ खरेदीचा अहवाल देण्यास नकार; कागदपत्रे व्यावसायिक असल्याचा एमएमआरडीएचा पवित्रा

मेट्रो मार्गिकेबाबतची कागदपत्रे व्यावसायिक स्वरूपाची असल्याने उपलब्ध करता येणार नाहीत, असे उत्तर एमएमआरडीएने माहिती अधिकारात मागितलेल्या प्रश्नावर दिले आहे. ...