लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
२१२ गृहनिर्माण प्रकल्पांत घर घेताना गुंतवणूक सुरक्षित नाही, ‘महारेरा’कडून प्रकल्पांच्या याद्या प्रसिद्ध - Marathi News | investment is not safe while buying a house in 212 housing projects lists of projects released by maharera in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२१२ गृहनिर्माण प्रकल्पांत घर घेताना गुंतवणूक सुरक्षित नाही, ‘महारेरा’कडून प्रकल्पांच्या याद्या प्रसिद्ध

नागरिक सतर्क. ...

मुंबईत यंदाच्या निवडणुकीत महिलांची मते निर्णायक; ४५ लाख मतदार; उमेदवारीसाठी दोन नावे चर्चेत - Marathi News | about 45 lakh women votes decisive in this year's elections in mumbai says report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत यंदाच्या निवडणुकीत महिलांची मते निर्णायक; ४५ लाख मतदार; उमेदवारीसाठी दोन नावे चर्चेत

मुंबईतील महिला पुरुषांच्या तोडीस तोड काम करतात. ...

मुंबईतील ९६.६३ लाख मतदारांसाठी ९,५०० मतदान केंद्रे; ४५ हजार कर्मचारी तैनात - Marathi News | about 9500 polling stations for 96.63 lakh voters in mumbai 45 thousand employees ready for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ९६.६३ लाख मतदारांसाठी ९,५०० मतदान केंद्रे; ४५ हजार कर्मचारी तैनात

मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ४६ हजार, तर उपनगर जिल्ह्यात ७२ लाख १७ हजार ३०८ इतके मतदार आहेत. ...

अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा; हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे यांचे आवाहन - Marathi News | trust the meteorological department not rumours the appeal of sunil kamble head of meteorological department in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा; हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे यांचे आवाहन

हवामानाची तंतोतंत माहिती मिळविण्यासाठी हवामान खात्याच्या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे यांनी केले ...

‘पीक अवर’ला स्कूल बसमुळे उडेल वाहतुकीचा बोजवारा; तज्ज्ञांचे मत - Marathi News | in mumbai school buses will reduce traffic burden during peak hours says experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पीक अवर’ला स्कूल बसमुळे उडेल वाहतुकीचा बोजवारा; तज्ज्ञांचे मत

सकाळी ९ वाजेनंतर पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्यामुळे गोंधळ उडणार. ...

मुंबईकरांनो, शक्यताे घरातच बसा; पुन्हा येणार उष्णतेची लाट! - Marathi News | maximum temprature in mumbai metropolitan region will increased between 26th and 29th aprill meteorological department forecast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, शक्यताे घरातच बसा; पुन्हा येणार उष्णतेची लाट!

मुंबई महानगर प्रदेशात २६ ते २९ एप्रिलदरम्यान कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे. ...

‘त्या’ २२० शाळांवर १० टक्के भाडेवाढीची टांगती तलवार; मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही स्थगिती नाही  - Marathi News | about 10 percent fee hike hangs over those 220 schools in mumbai despite the assurance given by the chief minister there is no moratorium on the fare hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ २२० शाळांवर १० टक्के भाडेवाढीची टांगती तलवार; मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही स्थगिती नाही 

पालिकेच्या जागेत वर्ग भरवणाऱ्या २२० खासगी अनुदानित शाळांवर १० टक्के भाडेवाढीची टांगती तलवार कायम आहे. ...

रेल्वे प्रवाशांना स्वस्त मस्त जेवण - Marathi News | Cheap food for railway passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवाशांना स्वस्त मस्त जेवण

जेवण २० रुपयांत तर न्याहारीचे जेवण ५० रुपयांत मिळणार ...