अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आमची कामे हाेणार नसतील तर आम्ही मतदान तरी का करायचे? सर्वत्र संतप्त भावना. ...
मुंबईत पालिकेच्या अखत्यारित सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते. ...
आरेतील जागेचा वापर मेट्रो ६ मार्गिकेच्या बांधकाम साहित्याच्या साठवणुकीसाठी आणि कामगारांच्या कॅम्पसाठी करण्यावरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. ...
बेस्टच्या पर्यावरणपूरक धोरणाला फटका बसला असून, ताफ्यात गाड्या कमी असल्याने प्रवाशांचेही मोठे हाल होत आहेत. ...
या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन आफ्रिकी नागरिकांचा समावेश आहे. ...
Nagpur : राज्य सरकारला नोटीस जारी; ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये प्रवीण राऊत व त्यांच्या नीकटवर्तीयांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात असलेल्या काही भूखंडांचा समावेश आहे. ...
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल्स स्टुडंट ग्लोबल मोबिलिटी इंडेक्सच्या अहवालात ही निरीक्षणे नोंदण्यात आली आहेत. ...