लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धक्कादायक! खेळता खेळता बेपत्ता झाले; सख्खे बहीण-भाऊ कारमध्ये मृतावस्थेत सापडले - Marathi News | Bodies Of Two Missing Children Found Inside Car In Antop Hill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! खेळता खेळता बेपत्ता झाले; सख्खे बहीण-भाऊ कारमध्ये मृतावस्थेत सापडले

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निर्जनस्थळी बंद पडलेल्या कारमध्ये दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. ...

बिल्डरांना आता पार्किंगची सगळी माहिती द्यावी लागणार ! - Marathi News | Builders now have to give all the information about parking! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरांना आता पार्किंगची सगळी माहिती द्यावी लागणार !

Mumbai News: विकासकांकडून विकत घेतलेल्या आच्छादित, मेकॅनिकल, गॅरेज पार्किंग  मध्ये इमारतीच्या बीममुळे वाहन पार्क करता येत नाही,  पार्किंग लहान असल्याने वाहन पार्क करता येत नाही, वाहन पार्क केल्यानंतर बाहेर पडायला जागा नाही, दरवाजा उघडताच येत नाही या ...

‘ती’ गोरेगाव-चर्चगेट लोकल सुरूच राहणार, पश्चिम रेल्वेची माहिती; प्रवाशांना दिलासा  - Marathi News | goregaon churchgate local will continue western railway information comfort for passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ गोरेगाव-चर्चगेट लोकल सुरूच राहणार, पश्चिम रेल्वेची माहिती; प्रवाशांना दिलासा 

गोरेगाव येथून चर्चगेटकरिता सकाळी ९:५३ वाजता सुटणारी जलद लोकल सुरूच राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने बुधवारी स्पष्ट केले. ...

२७५ इमारतींसह शेकडो चाळींना खार पूर्व उन्नत मार्गाचा फटका; आराखडा चुकला  - Marathi News | residents of khar and santacruz have protested against the proposed elevated road of bmc connecting western express highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७५ इमारतींसह शेकडो चाळींना खार पूर्व उन्नत मार्गाचा फटका; आराखडा चुकला 

सांताक्रुझ, खारवासीय आंदोलनाच्या पवित्र्यात. ...

मुंबई पूर्व उपनगरातील डम्पिंगच्या प्रदूषणाने आमचा श्वास कोंडतोय; नागरिकांचा जाहीरनामा - Marathi News | addressing the issues of education health water redevelopment govandi and mankhurd citizens drawn the attention of lok sabha candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पूर्व उपनगरातील डम्पिंगच्या प्रदूषणाने आमचा श्वास कोंडतोय; नागरिकांचा जाहीरनामा

गेल्या दहा वर्षांपासून डम्पिंगच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य खालावत असताना प्रत्यक्षात मात्र डम्पिंग बंद करण्याबाबत काहीच हालचाल केली जात नाही. ...

जांभळाची अडीच टन आवक; जांभळाला मिळतोय चांगला भाव - Marathi News | Two and a half tons of jamun inflow; jamun is fetching a good price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जांभळाची अडीच टन आवक; जांभळाला मिळतोय चांगला भाव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभळाची आवक वाढू लागली आहे. सद्यःस्थितीमध्ये रोज सरासरी दोन ते अडीच टन आवक होत आहे. ...

आचारसंहितेचा भंग, वाहनांवर कारवाई; मुलुंडमध्ये निवडणूक आयोग अ‍ॅक्शनमोडवर   - Marathi News | breach of code of conduct action on vehicles election commission on action mode in mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेचा भंग, वाहनांवर कारवाई; मुलुंडमध्ये निवडणूक आयोग अ‍ॅक्शनमोडवर  

वाहनांवर प्रचाराच्या आशयाचे मजकूर छापून मुलुंडमध्ये तीन वाहनचालकांनी आचारसंहितेचा भंग केला होता. ...

भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच साकार; मेट्रो ३ च्या चाचण्या मे अखेर पूर्ण होणार - Marathi News | the trial of the first phase of colaba to seepz metro 3 route are scheduled to be completed by the end of may in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच साकार; मेट्रो ३ च्या चाचण्या मे अखेर पूर्ण होणार

बहुप्रतिक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या चाचण्या मे अखेरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. ...