शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : १७ बळी गेल्यानंतर होर्डिंगचे मजबुतीकरण, घाटकोपर दुर्घटनेनंतर महापालिकेच्या धोरणात बदल

मुंबई : पदवीच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीला मुदतवाढ; आज शेवटचा दिवस 

मुंबई : कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्यातून वाहने सुसाट, वरळीपर्यंतचा प्रवास आता अवघ्या नऊ मिनिटांत पूर्ण

मुंबई : तुमच्या गावा-शहरात मान्सून आला म्हणजे काय? हवामानतज्ज्ञांनी सांगितला मान्सूनचा प्रवास 

मुंबई : मेट्रो ३च्या तपासणीला आरडीएसओकडून सुरुवात; येत्या दोन महिन्यांत सेवेत दाखल होण्याची शक्यता

मुंबई : दणका! महारेराकडून तब्बल १७५० गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी स्थगित, बँक खाते सील

मुंबई : ‘मूनलायटिंग’ करणारे आयकरच्या रडारवर; दुसरे उत्पन्न विवरणपत्रात देणे गरजेचे

मुंबई : मान्सूनच्या सलामीलाच फज्जा ! दादर, परळसह अनेक भागांत साचले गुडघाभर पाणी

फिल्मी : संकर्षण कऱ्हाडेनं घेतला पावसाचा आनंद; चाहत्यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

क्रिकेट : भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं