शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मरीन ड्राइव ते हाजीअली आता ८ मिनिटांत; कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला

मुंबई : मुंबई विमानतळावर पकडले १९ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

फिल्मी : Varun Dhawan : वरुण धवनने भाड्याने घेतलं हृतिक रोशनचं घर! लवकरच होणार अक्षय कुमारचा शेजारी

मुंबई : ऑनलाइन लुटीसाठी ‘खाकी’चा वापर; एक लाख लंपास : सायबर ठगांची नवी युक्ती उघड 

मुंबई : पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका, पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण

मुंबई : ग्राहकांना ३०० युनिट वीज मिळणार मोफत; प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचा लाभ

मुंबई : केईएममधील तंबाखूविरोधी क्लिनिक होणार अद्ययावत; बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनसोबत करार

मुंबई : भूषण पाटील यांच्या ‘हाता’ला मागाठाणे, मालाडकरांची साथ; मनसेची मते गेली कुठे?

मुंबई : ‘मेट्रो २ अ’,‘मेट्रो ७’ अपेक्षित प्रवासी संख्येपासून फारच दूर; प्रत्यक्षात २ लाख ६० हजार जणांचा प्रवास

मुंबई : गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैमध्ये खुली; कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार