शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघामधून अनिल बोरनारे यांची माघार, शिवनाथ दरडे याना पाठिंबा

मुंबई : शालेय पोषण आहारात कडधान्ये, तृणधान्ये द्या!, शालेय शिक्षण विभागाचा आदेश, १५ वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश

मुंबई : ‘हरित मुंबई’साठी मुख्यमंत्री घेणार पुढाकार; मीठ आयुक्तालयाचा आक्षेपामुळे रखडला प्रकल्प

मुंबई : मुंबईत आजार रोखण्यासाठी ‘फोकाय’चा अवलंब; सर्वाधिक रुग्ण असलेल्या परिसरावर लक्ष

मुंबई : इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेशाचे आमिष दाखवून गंडा; विक्रोळी पोलिसात गुन्हा दाखल

मुंबई : रुग्णांमध्ये मलेरियाची दहशत,थेट मेंदू, किडनीवर होतो परिणाम; ६ महिन्यांत १ हजार ६१२ रुग्ण 

मुंबई : चढ्या भावाने सोने विकणाऱ्या व्यापाऱ्याला ग्राहक मंचाचा दणका; मुंबईत धक्कादायक प्रकार उघड 

मुंबई : मनपाकडून रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई; ६ महिन्यांत गॅस्ट्रोचे ३४७८ रुग्ण 

मुंबई : मुंबईच्या एम पूर्व-पश्चिम वॉर्डांत उद्या पाणी नाही; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन 

मुंबई : तीन महिन्यांपासून आईविना असलेल्या बाळाचा विचार करा, हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे