शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 

व्यापार : दोन महिन्यांची गो-फर्स्टला मुदतवाढ, राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाचा निर्णय

फिल्मी : जिवाला धोका होता, पण पोलिसांमुळे वाचलो, सलमान खानने दिला पोलिसांना जबाब

मुंबई : लोकलच्या प्रश्नांवर नवनिर्वाचित खासदार बोलणार आहेत की नाही? रेल्वे प्रवासी संघटनांचा आक्रमक पवित्रा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कामातील पालिका कर्मचारी अजून परतलेच नाहीत

नवी मुंबई : विधान परिषद निवडणूक : पदवीधरमध्ये दुरंगी तर मुंबई शिक्षक मतदारसंघात तिरंगी सामना

मुंबई : खोदकाम करून सहा लाखाची केबल चोरी; अनधिकृत खोदकामे आढळल्यास पोलिसात तक्रार दाखल करा

मुंबई : मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास

मुंबई : दिंडोशी खड्डेमुक्त करा; आमदार सुनील प्रभूंनी महापालिका अधिकाऱ्यांकडून घेतला आढवा!

मुंबई : एनजीएमएमध्ये 'चित्रकाव्यम् रामायणम' आणि 'शक्ती' चित्र प्रदर्शन