शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : विधान परिषदेसाठी आज मतदान! चार जागांसाठी सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला?

मुंबई : चौदा वर्षाच्या मिधांश गुप्ता याने 'हॅक' न होणारे ईव्हीएम बनवले, ब्लॉक चेन वर आधारित बनविली ईव्हीएम प्रणाली  

मुंबई : स्वतंत्र संत कक्कया आर्थिक विकास महामंडळासाठी कक्कया ढोर समाज आंदोलनाच्या पवित्र्यात   

मुंबई : अखेर जोगेश्‍वरी शामनगर परिसरातील नागरिकांना मिळणार पाईप गॅस जोडणी

मुंबई : प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झालेल्या बाणगंगेच्या पायऱ्यांची नासधूस, BMC च्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा!

मुंबई : मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी PWD कडून खाजगी कंत्राटदाराला कोट्यवधी; नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा

फिल्मी : 'या' मराठमोळ्या अभिनेत्री आहेत रुममेट्स, नुकतंच नवीन घरात झाल्या शिफ्ट; शेअर केला फोटो

महाराष्ट्र : ‘’लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का?’’, भाजपाचा ठाकरे गटाला टोला 

मुंबई :  फ्लाईट झाली अर्धा तास लेट, प्रवाशाची क्रु मेंबर, कॅप्टनला शिवीगाळ !

मुंबई : कसे होणार ‘दूध का दूध पानी का पानी’? ५ महिन्यांत केवळ १८० नुमने घेतले