मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वाशीनाका येथे जलद्वार बसविण्यासाठी गुरुवारी (१३ जून) सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत एम पूर्व व एम पश्चिम विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...
Mumbai High Court News: तीन महिन्यांपूर्वी राजस्थानला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेण्यात पोलिसांनी दाखविलेल्या हलगर्जीपणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. ...
Lok Sabha Election 2024 Result: बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे दाखवून अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. ...