मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Salman Khan News:बिश्नोई टोळीकडून यापूर्वी धमक्या आल्या होत्या. मात्र, यावेळी मारण्याच्या हेतूनेच ते आले होते. जिवाला धोका होता; पण पोलिसांमुळे वाचलो, असे बॉलिवूडस्टार सलमान खान याने गुन्हे शाखेला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. ...
Mumbai Suburban Railway : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि ठाणे येथे फलाटांच्या विस्तारीकरणासाठी घेण्यात आलेला ब्लॉक संपला तरी लोकल प्रवाशांच्या यातना काही कमी झालेल्या नाहीत. ...
पालिकेच्या विविध खात्यातून १० हजार ४०० कर्मचारी लोकभा निवडणुकीच्या कामात रुजू झाले होते. यापैकी काहींना त्याही आधी मराठा आरक्षण सर्वेक्षण कामासाठी घेण्यात आले होते. ...
Mumbai Coastal Road Second Phase: मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावरुन मंगळवारी एका दिवसात तब्बल २० हजार ४५० वाहनांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. ...
दिंडोशीतील नालेसफाई, खड्डे बुजवण्याच्या उपाययोजना, रस्ता रुंदीकरण बाबत उद्धव सेनेचे मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून आढवा घेतला. ...