लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भाजपकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 'शिवकल्याण राजा' कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | Organizing 'Shivakalyan Raja' program on the occasion of Shiva Rajabhishek ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 'शिवकल्याण राजा' कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई भाजपाच्या वतीने 'शिवकल्याण राजा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले - Marathi News | Hearing on RTE 25 percent admission process now on 11 July 2024 in Mumbai High Court, admission process delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले

महाराष्ट्रातील आरटीई प्रवेश प्रक्रिया कोर्टाच्या सुनावणीमुळे लांबणीवर पडली आहे. २ लाखाहून अधिक विद्यार्थी आरटीई प्रवेशामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.  ...

"कितीही पीआर केला तरी..."; अदानी समूहाच्या स्पष्टीकरणावर वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप - Marathi News | Varsha Gaikwad criticism of the explanation given by the Adani Group in the Dharavi slum redevelopment project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कितीही पीआर केला तरी..."; अदानी समूहाच्या स्पष्टीकरणावर वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप

Varsha Gaikwad : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत. ...

Ankush Chaudhari : 'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Ankush Choudhary Emotional Post On Mumbai City And Announces His New Drama Play Todi Mill Fantasy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

अंकुशने मूळ मुंबईकराविषयी काळजी व्यक्त केली आहे.  ...

Maharashtra Weather राज्यात पावसाची प्रतीक्षाच; एक आठवड्यानंतर पडणार असा पाऊस - Marathi News | Maharashtra Weather: Waiting for rain in the state; It will rain after a week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather राज्यात पावसाची प्रतीक्षाच; एक आठवड्यानंतर पडणार असा पाऊस

सध्या कोकणात जरी जोरदार पाऊस होत असला तरी आजची स्थिती पाहता महाराष्ट्रात अजूनही खान्देश, मराठवाडा, विदर्भात पूर्णतेने मान्सून पोहोचलेला नाही. ...

अकरावीला प्रवेश घ्यायचाय, मग 'हे' लक्षात असू द्या... - Marathi News | the online process of 11th in total 1045 junior colleges in mumbai metropolitan area has started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीला प्रवेश घ्यायचाय, मग 'हे' लक्षात असू द्या...

एमएमआर क्षेत्रात यंदा दोन लाख दोन हजारांहून अधिक जागा. ...

रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी - Marathi News | in mumbai the government has extended the deadline for linking ration card and aadhaar card to 30 september 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी

शासनाकडून दिले जाणारे शिधावाटप कार्ड आणि आधारकार्ड ही दोन्ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आहेत. ...

गोराईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणार कांजूर, देवनारमध्ये; ६ कोटींचा खर्च अपेक्षित - Marathi News | in mumbai garbage disposal in kanjur and deonar expected expenditure of 6 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणार कांजूर, देवनारमध्ये; ६ कोटींचा खर्च अपेक्षित

गोराई येथील रिफ्युज ट्रान्सफर स्टेशनमधून जमा झालेला कचरा हटवण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. ...