Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ravindra Waikar : लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना इमेलद्वारे सुद्धा ही नोटीस पाठवण्यात आल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले. ...
अनधिकृत फूड ट्रक मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी उभे राहत असून कोंडीत भर घालत आहेत. ...
महापालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रातील संयंत्रात बुधवारी दुपारी २:५० वाजता बिघाड झाला. ...
कोविड काळात प्रत्यक्ष अध्ययन बंद असल्याने पदवीच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान अद्याप भरून निघालेले नाही. ...
पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने चायनीज, वडापाव विक्रीचे बेकायदा स्टॉल, हातगाड्या लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली. ...
कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत १२३ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले आहे. ...
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सायन रोड ओव्हर ब्रीजला असुरक्षित घोषित केले आहे. ...
राज्य जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती आंदोलन करणार ...