शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Lok Sabha Election 2024: मुंबईत मोठी राजकीय घडामोड होणार? ठाकरे गटाला झटका; महायुती टक्कर देणार?

मुंबई : राज्यात उष्माघाताचे ८२ रुग्ण, सर्वाधिक बुलढाणा जिल्ह्यात रुग्ण

मुंबई : आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊ जाण्याची गरजेचे - डॉ. भालचंद्र मुणगेकर

मुंबई : माजी आमदार चंद्रकांत गोसालिया काँग्रेसवर नाराज, मुलाच्या कामांकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

फिल्मी : अनुष्का शर्मा भारतात परतली, छोट्या 'अकाय'चीही दिसली झलक; पण म्हणाली...

मुंबई : मुंबईत जो पक्ष अधिक जागा मिळवतो तो सत्तेत येतो? इतिहास काय सांगतो?

लोकमत शेती : बाजारात आंब्याचा महापूर; विक्रमी आवक सव्वा लाख पेट्या दाखल

मुंबई : मुंबईत पहिली रेल्वे धावली; आज १७१ वर्षे पूर्ण झाली

फिल्मी : अभिनेत्री प्रार्थना बेहरेने कायमची सोडली मुंबई, कारण सांगत म्हणाली...

मुंबई : मागेल त्याला मिळणार पाणी, तापमान वाढल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर शीतल अभियान