लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जलसंधारण विभागाची फेरपरीक्षा जुलैमध्ये; अमरावतीत घडले होते गैरप्रकार - Marathi News | Re-examination of water conservation department in July Mishaps happened in Amravati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसंधारण विभागाची फेरपरीक्षा जुलैमध्ये; अमरावतीत घडले होते गैरप्रकार

६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. ...

"मेस्सी आणि रोनाल्डोच्या विरुद्ध..."; मनसेच्या वरळीतल्या बॅनरवरुन आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Aditya Thackeray criticism of MNS baner in Worli Assembly Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मेस्सी आणि रोनाल्डोच्या विरुद्ध..."; मनसेच्या वरळीतल्या बॅनरवरुन आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

Worli Assembly constituency : वरळी विधानसभा मतदारसंघात यंदा ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी तगडी लढत होण्याची शक्यता आहे. ...

'मुंबईचं ट्राफिक म्हणजे मिडल-क्लास फील', दिल्लीच्या प्रवाशाचं ट्विट; मुंबईकरांनी घेतली 'शाळा'! - Marathi News | Mumbai traffic gave me middle class trauma Delhi man gets stuck outside airport sparks debate with post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईचं ट्राफिक म्हणजे मिडल-क्लास फील', दिल्लीच्या प्रवाशाचं ट्विट; मुंबईकरांनी घेतली 'शाळा'!

दिल्लीकर आणि मुंबईकरांमध्ये खटके उडणं तसं काही नवीन नाही. दिल्ली वरचढ की मुंबई यावरुन नेहमीच दोन्ही शहरातील नागरिकांमध्ये जुंपते. ...

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्यांना अटक; दोघेही निघाले... - Marathi News | Mumbai Two arrested for stealing from actor Anupam Kher office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्यांना अटक; दोघेही निघाले...

अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या चोरट्यांना मुंबई पोलिसांनी शोधून काढलं आहे. ...

डिलिव्हरी बॉयवर हल्ला, बाइकला ओव्हरटेक करत अडवलं; एक्स गर्लफ्रेंडचा प्रताप! - Marathi News | in mumbai ex girlfriend attack on delivery boy by using of stone case has been registered in malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिलिव्हरी बॉयवर हल्ला, बाइकला ओव्हरटेक करत अडवलं; एक्स गर्लफ्रेंडचा प्रताप!

डिलिव्हरी बॉयवर दगडाने हल्ला केल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. ...

"अटल सेतू १०० टक्के सुरक्षित"; सरकारच्या स्पष्टीकरणावर नाना पटोले म्हणाले, "तडे गेल्याचे मान्य..." - Marathi News | Nana Patole responded to the government explanation regarding Atal Setu Bridege | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अटल सेतू १०० टक्के सुरक्षित"; सरकारच्या स्पष्टीकरणावर नाना पटोले म्हणाले, "तडे गेल्याचे मान्य..."

अटल सेतूवरुन सुरु असलेल्या राजकारणावर सरकारने स्पष्टीकरण दिल्यानंतर नाना पटोले यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. ...

‘योग शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते’, रेल्वेत योगदिनी प्रबोधन - Marathi News | yoga unites body mind and spirit on the occassion of international yoga day guidence given by railway in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘योग शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते’, रेल्वेत योगदिनी प्रबोधन

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ...

आरेवासीयांच्या समस्या सोडविणार तरी कोण? पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतीक्षा  - Marathi News | in mumbai aarey colony has not get a full time chief executive officer for 5 month who will solve our problem ask residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेवासीयांच्या समस्या सोडविणार तरी कोण? पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रतीक्षा 

आरेला पाच महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाला नसल्याने आम्हाला वाली कोण, आमच्या समस्या सोडविणार कोण, असे प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत. ...