शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : वंचित, एमआयएमची भूमिका गुलदस्त्यात; ‘मुंबई उत्तर पूर्व’मधील उमेदवारांचे लक्ष

मुंबई : तिसरा उमेदवार ‘उपेक्षित’ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात जादू काही चालेना

मुंबई : ‘मुंबई उत्तर-पश्चिम’मध्ये अखेर रवींद्र वायकरच? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

मुंबई : ‘गोखले’च्या ‘या’ कामांकडे पालिकेचा कानाडोळा; आयुक्तांकडे नागरिकांच्या तक्रारी

मुंबई : महायुतीच्या सभेत बाळासाहेबांचा फोटो गायब; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी थांबविली सभा 

मुंबई : देशाचे संविधान वाचविण्याचे कारण देत वर्षा गायकवाड अखेर मैदानात उतरल्या

मुंबई : जुन्या तारांचा भार सोसवेना! भारनियमन टळेना... दुरुस्तीचा खर्च करणार कोण?

मुंबई : 53 कोटींची दारू, 18 हजार 407 गुन्हे, 41 जणांवर एमपीडीए; मागील ४ निवडणुकीत अवैध दारूच्या धंद्यात वाढ

मुंबई : मुलांना शाळेत पाठवण्याची 'वेळ' शिक्षण विभागाने आमच्यावर लादू नये... 

मुंबई : विरोधक झाले मित्र, सोबतीच झाले शत्रू; आधी विरोध आता प्रचार करण्याची वेळ!