लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लोकलच्या दारात उभे राहून प्रवाशांचा लोंबकळत प्रवास  - Marathi News | Standing at the door of the local, the journey of passengers is suspended  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या दारात उभे राहून प्रवाशांचा लोंबकळत प्रवास 

घाटकोपर फलाट क्रमांक १ वर रात्री गर्दीच्या वेळी उभे राहण्यासाठीही जागा नसते. ...

लोकलच्या गर्दीत चाेरटे साधतात संधी; गेल्या पाच महिन्यांत ५,९२७ गुन्ह्यांची नाेंद - Marathi News | Chances are you'll be able to navigate the local crowd 5,927 crimes recorded in last five months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या गर्दीत चाेरटे साधतात संधी; गेल्या पाच महिन्यांत ५,९२७ गुन्ह्यांची नाेंद

महामुंबईकरांची लाइफ मानल्या जाणाऱ्या रेल्वेत दिवसभर तुडुंब गर्दी असते. ...

आरे तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी द्या; नवक्षितिज ट्रस्टची मागणी  - Marathi News | in mumbai allow ganesha idol immersion in aarey lake demand of navkshitij trust to cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी द्या; नवक्षितिज ट्रस्टची मागणी 

गोरेगाव पूर्वेतील पुरातन आरे तलावात सुमारे १०० वर्षांपासून घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ...

लोकलमधील गर्दीचे २५६ बळी! गेल्या पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता - Marathi News | 256 victims of local crowd 581 people injured, 19 people missing in last five months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमधील गर्दीचे २५६ बळी! गेल्या पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता

साेयीचा प्रवास म्हणून महामुंबईकर लाेकलला पसंती देतात. यामुळे मोठी गर्दी पाहावयास मिळते. ...

‘लेप्टो’चा धोका; साचलेल्या पाण्यात जाणे टाळा; उंदीर, अन्य प्राण्यांच्या मलमूत्रामुळे बाधा - Marathi News | in mumbai risk of lepto avoid going into stagnant water disturbed by excreta of rodents other animals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लेप्टो’चा धोका; साचलेल्या पाण्यात जाणे टाळा; उंदीर, अन्य प्राण्यांच्या मलमूत्रामुळे बाधा

पावसाळ्यात साचलेल्या दूषित पाण्यातून ये-जा केल्यास लेप्टोस्पयारोसिसचा (लेप्टो) आजार होण्याची शक्यता अधिक असते. ...

खोटे दागिने गहाण ठेवून दोघींनी सोनाराला लुटले; ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | in mumbai two women robbed the goldsmith by pledging fake jewels a case has been registered in the oshiwara police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोटे दागिने गहाण ठेवून दोघींनी सोनाराला लुटले; ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल

मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, असे म्हणत खोटे दागिने गहाण ठेवत दोन महिलांनी सोनाराला लुबाडले. ...

एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत; ९, १० जुलैला आंदोलनाचा इशारा - Marathi News | ST employees preparing to strike again Warning of agitation on July 9, 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत; ९, १० जुलैला आंदोलनाचा इशारा

आंदोलनाची दखल न घेतल्यास ९ ऑगस्टला क्रांतिदिनापासून राज्यभर होणार तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. ...

तारांकित हॉटेल्स, मॉलमध्ये आणखी पाणी कपात? शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच - Marathi News | More water cuts in star hotels, malls remaining water storage is only 5.28 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारांकित हॉटेल्स, मॉलमध्ये आणखी पाणी कपात? शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच

शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच; महापालिका नियोजनाच्या तयारीत ...