लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
डिलिव्हरी न झालेल्या ऑर्डरवर 'फ्लिपकार्ट'कडून तब्बल ६ वर्षांनी ग्राहकाला रिप्लाय! - Marathi News | Flipkart calls customer after 6 years over pending order what issue are you facing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिलिव्हरी न झालेल्या ऑर्डरवर 'फ्लिपकार्ट'कडून तब्बल ६ वर्षांनी ग्राहकाला रिप्लाय!

मुंबईतील एका व्यक्तीनं फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑर्डर दिल्यानंतर त्याला ती मिळालीच नाही. त्यानं तशी तक्रारही तेव्हाच केली होती. ...

Video: शाहरुखच्या 'मन्नत' समोरुन सायकल चालवत गेला सलमान खान, जोरात ओरडून म्हणाला... - Marathi News | Salman Khan rode a bicycle in front of Shahrukh Khan s Mannat shouted his name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या 'मन्नत' समोरुन सायकल चालवत गेला सलमान खान, जोरात ओरडून म्हणाला...

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यासमोर नेहमीप्रमाणे चाहत्यांची गर्दी आहे. सलमान ज्यावेळी मन्नत समोरुन जातो तेव्हा... ...

Ratan Tata: "मुंबईकरांनो, मला तुमची मदत हवीय", खुद्द रतन टाटांचं आवाहन, कारण... - Marathi News | Mumbai I need your help Ratan Tata appeals for blood donor for puppy with life threatening anaemia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकरांनो, मला तुमची मदत हवीय", खुद्द रतन टाटांचं आवाहन, कारण...

Ratan Tata: आपण समाजाचं देणं लागतो, याची प्रचिती ज्यांच्या प्रत्येक कृतीतून येते असे उद्योगपती रतन टाटा यांच्या एका पोस्टनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

पाऊस लांबल्याने पिकनिकला लागला ब्रेक, तरुणाईचे नियोजन झाले; पावसाची प्रतीक्षा - Marathi News | in mumbai youth picnic plan took break due to prolonged rain june came to end no satisfactory rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस लांबल्याने पिकनिकला लागला ब्रेक, तरुणाईचे नियोजन झाले; पावसाची प्रतीक्षा

जून महिना संपत आला तरी समाधानकारक पावसाचे आगमन झाले नसल्याने पावसाळी पिकनिकला जाणाऱ्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ...

प्रवाशांच्या जीवाशी रोज खेळ सुरू! अंबरनाथ, बदलापूरकर कायमच ‘स्टँडिंग’  - Marathi News | Playing with the lives of passengers every day Ambernath, Badlapurkar standing forever  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांच्या जीवाशी रोज खेळ सुरू! अंबरनाथ, बदलापूरकर कायमच ‘स्टँडिंग’ 

बदलापूरकर, अंबरनाथकरांसाठी लोकलचा प्रवास म्हणजे एक अग्निदिव्यच आहे. ...

हार्बर मार्गावर संथ प्रवासाचा मनस्ताप; सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवास नकोसा - Marathi News | the agony of slow travel on the harbor line Do not travel due to signal system failure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर मार्गावर संथ प्रवासाचा मनस्ताप; सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवास नकोसा

हार्बर मार्गात अद्याप हव्या तशा सुधारणा नसल्याने त्याचा त्रास प्रवाशांना होतो. ...

लोकलच्या दारात उभे राहून प्रवाशांचा लोंबकळत प्रवास  - Marathi News | Standing at the door of the local, the journey of passengers is suspended  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या दारात उभे राहून प्रवाशांचा लोंबकळत प्रवास 

घाटकोपर फलाट क्रमांक १ वर रात्री गर्दीच्या वेळी उभे राहण्यासाठीही जागा नसते. ...

लोकलच्या गर्दीत चाेरटे साधतात संधी; गेल्या पाच महिन्यांत ५,९२७ गुन्ह्यांची नाेंद - Marathi News | Chances are you'll be able to navigate the local crowd 5,927 crimes recorded in last five months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या गर्दीत चाेरटे साधतात संधी; गेल्या पाच महिन्यांत ५,९२७ गुन्ह्यांची नाेंद

महामुंबईकरांची लाइफ मानल्या जाणाऱ्या रेल्वेत दिवसभर तुडुंब गर्दी असते. ...