लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आइस्क्रीममधील बोटाचा तुकडा कारखान्यातील कामगाराचाच; डीएनए अहवालातून स्पष्ट - Marathi News | A piece of finger in an ice cream belongs to a factory worker Clear from DNA report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आइस्क्रीममधील बोटाचा तुकडा कारखान्यातील कामगाराचाच; डीएनए अहवालातून स्पष्ट

डीएनए अहवालातून स्पष्ट; पोलिसांच्या तपासाला यश ...

पेट्रोलपेक्षाही आता भाज्या महाग! आवक घटली; दर शंभरी पार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री - Marathi News | in mumbai vegetables are now more expensive than petrol high prices has beset the market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोलपेक्षाही आता भाज्या महाग! आवक घटली; दर शंभरी पार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. अनेक भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. ...

'ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा विकास करताना पावित्र्य जपणार'; आयुक्तांची ग्वाही - Marathi News | in mumbai while developing the historical banganga lake sanctity will be maintained says bmc commissioner bhushan gagrani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा विकास करताना पावित्र्य जपणार'; आयुक्तांची ग्वाही

परिसरातील कामे पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार.   ...

भाडेपट्टीतील कपातीमुळे सरकारचे नुकसान; ‘रेसकोर्स’ संदर्भातील सवलतींवर आक्षेप  - Marathi News | in mumbai loss to the government due to reduction in leases objection to concessions in respect of race course | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेपट्टीतील कपातीमुळे सरकारचे नुकसान; ‘रेसकोर्स’ संदर्भातील सवलतींवर आक्षेप 

महालक्ष्मी रेसकोर्सवरील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

आमिर खानने मुंबईत खरेदी केला ९ कोटींचा फ्लॅट, उत्तर प्रदेशात आहेत २२ घरे; एकूण संपत्ती माहितीये का? - Marathi News | Aamir Khan buys flat in mumbai worth rs 9cr do you know his net worth property details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने मुंबईत खरेदी केला ९ कोटींचा फ्लॅट, उत्तर प्रदेशात आहेत २२ घरे; एकूण संपत्ती माहितीये का?

मुंबईतील पाली येथील एका बिल्डिंगमध्ये त्याने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. आमिरने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत ९ कोटींपेक्षा अधिक आहे. ...

डेंग्यूचा डंख! वर्षभरात राज्यात ५५ जणांचा मृत्यू; आर्थिक पाहणीत आरोग्याची स्थिती उघड - Marathi News | Dengue sting 55 people died in the state during the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूचा डंख! वर्षभरात राज्यात ५५ जणांचा मृत्यू

पावसासोबत कीटकजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिसून आले आहे. ...

ड्रग्जसंबंधित बांधकामांवर बुलडोझर फिरवा : मुख्यमंत्री - Marathi News | Roll bulldozers on drug-related constructions says Chief Minister eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्जसंबंधित बांधकामांवर बुलडोझर फिरवा : मुख्यमंत्री

पुण्यात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. ...

कोस्‍टल रोडच्‍या बाजूची जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट? आदित्य ठाकरेंनी केली चौकशीची मागणी - Marathi News | Ashish Shelar demand for CM Eknath Shinde to inquire about the site along the Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्‍टल रोडच्‍या बाजूची जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट? आदित्य ठाकरेंनी केली चौकशीची मागणी

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे. ...