Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आता या कामांसाठी कंत्राटदारांना १२ जुलैपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत. ...
गणेशमूर्तींसाठी मुंबईतील मूर्तिकारांना लवकरच शाडूची माती मोफत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली. ...
घाटकोपर दुर्घटनेच्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती ...
सीबीआयचे देशभरात ३३ ठिकाणी छापे; ३२ जणांविराेधात गुन्हे ...
पालिकेत सध्या सहायक आयुक्तांच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त असून, अनेक विभागांना पूर्ण वेळ सहायक आयुक्त नाहीत. ...
गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गोराई, बोरीवली पश्चिम भागातील प्रवासी हैराण झाले आहेत. ...
मनोरी येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सुरू असून हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...
बँकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने तीन लाख १८ हजारांच्या खराब नोटा चोरल्या. ...