शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : आत्महत्येचा तपास सीआयडीकडे, ‘त्यावेळी’ चार गार्ड कोठडीत होते तैनात, गुन्हे शाखेला धक्का

मुंबई : एक पडदा चित्रपटगृहांना परवाना शुल्कात सवलत

मुंबई : शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमोल कीर्तिकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

सखी : अरे बापरे.. एक प्लेट पाणीपुरी चक्क ३३३ रुपयांना! असं आहे काय त्यात? बघा व्हायरल पोस्ट 

पुणे : जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक तीन वर्षांनी पूर्ववत, वाहनचालकांचा वळसा वाचणार

लोकमत शेती : डोंगरदऱ्यातील करवंद, तोरणं आली मुंबईच्या दारी, रानमेवा मुंबईकरांना भुरळ घालतोय! 

मुंबई : 'मे'चा पहिला आठवडा ठरणार 'ताप'दायक; मुंबईत विजेची मागणी ४ हजार २३ मेगावॉट!

मुंबई : ...अन्यथा चर्चगेटची 'ती' इमारत जप्त करू; उच्च न्यायालयाची रेल्वे मंत्रालयाला तंबी

मुंबई : मुंबईत महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम; ध्वजारोहण, गौरवगीत गायनासह संचलनाने डोळ्यांचे पारणे फेडले

मुंबई : आता वीकेंडलाही कोस्टल रोडची सफर, सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत वाहतुकीस खुला