लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
टोईंग व्हॅनच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Student injured in collision with towing van, case registered against driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोईंग व्हॅनच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

वांद्रे पोलिसांच्या हद्दीत एका टोईंग व्हॅनच्या धडकेत जॉईलीन डिसूजा (१४) ही इयत्ता नववीमध्ये शिकणारी मुलगी जखमी झाली. ...

"मुंबईकर कधीच निराश करत नाहीत...", भव्य-दिव्य स्वागत सोहळ्याने रोहित शर्मा झाला भावुक - Marathi News | Rohit Sharma says Mumbai never disappoints while Grand Welcome at Wankhede Stadium and victory parade | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईकर कधीच निराश करत नाहीत...", भव्य-दिव्य स्वागत सोहळ्याने रोहित शर्मा झाला भावुक

Rohit Sharma Mumbai Welcome, T20 World Cup 2024: रोहित आणि टीम इंडियाचे मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत झाले ...

टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..." - Marathi News | Shah Rukh Khan's tweet after seeing Team India's victory parade; Told the players, 'Because of you . . .' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..."

बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननेही खेळाडूंची Victory परेड पाहून ट्वीट केले. ...

प्रवाशांच्या समस्यांसाठी एसटी महामंडळाची धाव; प्रत्येक आगारात १५ जुलैपासून 'प्रवासी राजा' दिन  - Marathi News | in mumbai msrtc run for passengers pravasi raja day in every depots from 15th july | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांच्या समस्यांसाठी एसटी महामंडळाची धाव; प्रत्येक आगारात १५ जुलैपासून 'प्रवासी राजा' दिन 

एसटीचे विभाग नियंत्रक आता आगारात प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेणार आहेत. ...

पगार लाखांत अन् लाच हजारांत! मुंबईत भ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे दाखल  - Marathi News | in mumbai salary in lakhs and bribes in thousands 20 cases filed against 29 persons in connection with corruption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पगार लाखांत अन् लाच हजारांत! मुंबईत भ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे दाखल 

गेल्या सहा महिन्यांत राज्यभरात ३७० कारवायांमध्ये ५३५ जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. ...

दहा दिवसांत कोसळला नाहीतर तोंडचे पाणी पळणार! मुंबई, ठाणे, पालघरवर जलसंकट - Marathi News | in mumbai waiting for big rains water crisis in several areas of mumbai thane and palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा दिवसांत कोसळला नाहीतर तोंडचे पाणी पळणार! मुंबई, ठाणे, पालघरवर जलसंकट

जुलै महिना उजाडला तरीही पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नसल्याने धरणाच्या पाणी साठ्यात गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांची घट झाली आहे. ...

केअर टेकरच चोर! अंधेरीतील घटनेत हजारो रुपयांची चोरी - Marathi News | in mumbai care taker is a thief the theft of thousands of rupees in an incident in andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केअर टेकरच चोर! अंधेरीतील घटनेत हजारो रुपयांची चोरी

वृद्धाच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेने हजारो रुपयांची चोरी करत पळ काढला. ...

Tomato Market; टोमॅटो बाजारभाव वाढला, राज्यातील प्रमुख बाजार समितीत कसा मिळतोय दर - Marathi News | Tomato Market; Tomato market price has increased, how is the price get in the main market committee of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market; टोमॅटो बाजारभाव वाढला, राज्यातील प्रमुख बाजार समितीत कसा मिळतोय दर

राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ...