लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Ashadhi Vari : वारीत नसलो... तरी वारीतच आहे - Marathi News | Mitesh Ghatte Deputy Commissioner of Traffic Police on Ashadhi Vari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ashadhi Vari : वारीत नसलो... तरी वारीतच आहे

‘माऊली माऊली’चा गजर.... कपाळावर टिळा लावत एकदा तरी वारी करावी ...

गेल्या १४ वर्षांत नवी लेडीज स्पेशल लोकल का नाही?; ‘किचन’ डब्यातून वर्षानुवर्षे प्रवास - Marathi News | Mumbai Why is there no new ladies special local train in last 14 years | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गेल्या १४ वर्षांत नवी लेडीज स्पेशल लोकल का नाही?; ‘किचन’ डब्यातून वर्षानुवर्षे प्रवास

नाइलाजाने महिला प्रवाशांना करावा लागतोय द्वितीय श्रेणीतून प्रवास ...

विठूरायाच्या दर्शनासाठी जायचंय चिंता नकाे; मध्य रेल्वेकडून ६४ विशेष ट्रेन - Marathi News | Central Railway will run 64 Ashadhi special trains for Pandharpur and Miraj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विठूरायाच्या दर्शनासाठी जायचंय चिंता नकाे; मध्य रेल्वेकडून ६४ विशेष ट्रेन

भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय ...

जपून जा रे... पुढे धोका आहे... - Marathi News | Take care to avoid accidents at Sahyadri tourist spots | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जपून जा रे... पुढे धोका आहे...

पावसाळ्यात लोणावळा, माळशेज घाट, आंबोली घाट अशा ठिकाणी गर्दीचा प्रचंड रेटा असतो. आतापर्यंत सह्याद्रीत, पर्यटन स्थळांवर, ओढे, तलाव, धरणे इत्यादी ठिकाणी अनेक दुर्घटना झाल्याची नोंद आहे. धबधब्याखाली खळग्यात बुडालेल्यांची संख्या मोठी आहे. ...

चौगुले समूहावर ईडीची छापेमारी; १९ हजार कोटी पाठवले परदेशी - Marathi News | ED raids on Chaugule group 19 thousand crore remittances abroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौगुले समूहावर ईडीची छापेमारी; १९ हजार कोटी पाठवले परदेशी

अवैधरीत्या परकीय चलनाचा वापर केल्यामुळे ईडीची मुंबई व गोवा येथे छापेमारी ...

लोकसभेत मार पडलाय, आता गाफील राहू नका!; मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या मेळाव्यात आवाहन - Marathi News | Lok Sabha has been hit dont be heedless now CM Eknath Shinde appeal at the Mahayuti meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेत मार पडलाय, आता गाफील राहू नका!; मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या मेळाव्यात आवाहन

आपले हे सरकार २४ बाय ७ जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...

अंबानी विवाह सोहळा : बीकेसीतील वाहतुकीत १२ ते १५ जुलैदरम्यान बदल - Marathi News | Ambani marriage ceremony Traffic changes in BKC from 12th to 15th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबानी विवाह सोहळा : बीकेसीतील वाहतुकीत १२ ते १५ जुलैदरम्यान बदल

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार ...

सैनिकांच्या पत्नींनी शिकणे, कमावणे गुन्हा नाही! न्यायालयाचे कोर्ट फी परत करण्याचे आदेश - Marathi News | Not a crime for soldiers wives to learn and earn Court orders refund of court fees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैनिकांच्या पत्नींनी शिकणे, कमावणे गुन्हा नाही! न्यायालयाचे कोर्ट फी परत करण्याचे आदेश

याचिकाकर्तीला तिन्ही अधिसूचनांनुसार लाभ घेण्यास पात्र ठरवत ट्रायल कोर्टाच्या निबंधकांना कोर्ट फी परत करण्याचे आदेश दिले आहेत. ...