लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
काेणतीही संकटे येवाेत, आपत्कालीन विभाग सज्ज; अत्याधुनिक यंत्रणेसह दिमतीला - Marathi News | Emergency Management Department of the Municipal Corporation is alert 365 days 24 hours to help the citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेणतीही संकटे येवाेत, आपत्कालीन विभाग सज्ज; अत्याधुनिक यंत्रणेसह दिमतीला

मुंबईला असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग ३६५ दिवस २४ तास सतर्क असतो. ...

घरांचे स्वप्न महागले! ५० टक्क्यांपर्यंत वाढ; दिल्ली, मुंबईमध्ये ऑफर्स आणि सवलतींचा उतारा  - Marathi News | The dream of houses is expensive Increase up to 50 percent offers and discounts in Delhi Mumbai know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरांचे स्वप्न महागले! ५० टक्क्यांपर्यंत वाढ; दिल्ली, मुंबईमध्ये ऑफर्स आणि सवलतींचा उतारा 

एमएमआर परिसरात घरांच्या किमती सरासरी ४८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाहा काय आहे यामागचं कारण? ...

गोरगरीब रुग्णांचे आशीर्वाद घ्यायचे की तळतळाट..? - Marathi News | Special Article on Constant outcry about municipal hospitals in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरगरीब रुग्णांचे आशीर्वाद घ्यायचे की तळतळाट..?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील महापालिका रुग्णालयांबद्दल सतत ओरड सुरू आहे. राजकारण्यांची नाराजी काम चांगले होत आहे म्हणून आहे की, त्यांचे इंटरेस्ट जपले जात नाहीत म्हणून आहे, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. याची मुळापासून कारणे शोधली तर अनेक रंजक गोष्टी ...

कांदिवलीतील 'आकुर्ली सब-वे'च्या कामामुळे होतेय वाहतूक कोंडी; प्रवासी संतप्त  - Marathi News | in mumbai commuters are angry about the traffic jams caused by the construction of akurli subway in kandivali  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीतील 'आकुर्ली सब-वे'च्या कामामुळे होतेय वाहतूक कोंडी; प्रवासी संतप्त 

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कांदिवली पूर्व येथील आकुर्ली सब वेचे काम अद्यापही सुरूच आहे. ...

महिला पोलिसाला मैत्रिणीनेच घातला गंडा; विविध कारणांनी उकळले अडीच लाख रुपये - Marathi News | in mumbai female police woman was scammed by her friend two and a half lakh rupees duped due to various reasons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला पोलिसाला मैत्रिणीनेच घातला गंडा; विविध कारणांनी उकळले अडीच लाख रुपये

याप्रकरणी संबंधित महिला पोलिसाने भोईवाडा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

ठाणे ते मीरा-भाईंदर प्रवास लवकरच सुसाट; वाहतूक कोंडी फुटणार  - Marathi News | in mumbai thane to mira bhayandar journey soon smooth traffic jam will also break  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे ते मीरा-भाईंदर प्रवास लवकरच सुसाट; वाहतूक कोंडी फुटणार 

गायमुख-भाईंदरदरम्यान १५.५ किमीचा नवा रस्ता, भुयारी मार्गाचाही समावेश. ...

बेस्ट आहे की खटारा ! गळतीमुळे प्रवासी हैराण; प्रवाशांच्या तुलनेत बस पडतात अपुऱ्या  - Marathi News | in mumbai best bus leaks cause passengers to panic buses are inadequate compared to passengers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट आहे की खटारा ! गळतीमुळे प्रवासी हैराण; प्रवाशांच्या तुलनेत बस पडतात अपुऱ्या 

मुंबई शहर, उपनगरांत चालविण्यात येणाऱ्या बेस्टच्या मिनी बसने मुंबईकरांना अक्षरश: घाम फोडला आहे. ...

एका दिवसात पाणीसाठ्यात ४ % वाढ; धरण क्षेत्रांमध्ये ७०६ मिमी पावसाची नोंद  - Marathi News | in mumbai 4 percent increase in water storage in one day dam areas recorded 706 mm rainfall  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात पाणीसाठ्यात ४ % वाढ; धरण क्षेत्रांमध्ये ७०६ मिमी पावसाची नोंद 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत हळूवार वाढ होत आहे. ...