Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
'हिट ॲण्ड रन'च्या किती घटना घडाव्यात? आधीच्या घटनांवरून शहाणे होऊ नये? पैसा, सत्ता आणि मस्तीची किक नवश्रीमंत तरुणाईला कुठे नेणार आहे? ...
बेस्ट प्रवाशांना तासन् तास थांब्यावर भर पावसात ताटकळत उभे राहावे लागले. ...
गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ...
गेल्या तीन दिवसांत पवई तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पडक्रस इाला त्यामुळे हा तलाव भरून वाहू लागला ...
अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे रुग्णालयात काही कर्मचारी पोहोचू शकले नाही ...
सोमवारी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ...
मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याने लोकल पावसातही सुरळीतपणे धावेल, हा मध्य रेल्वेचा दावा पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेला. ...
बांधकामासाठी परवानगी घेण्यापासून आमदारांना सुटका हवी असल्यास तसा कायदाच तयार करा, असा टोला न्यायालयाने लगावला. ...