Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
"सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय" या कवितेमधील अनुभव सोमवारच्या पावसाने जिवंत केला. ...
गाड्या सुरक्षित व सुरळीत चालवण्यासाठी या कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत पुरेशी विश्रांती, आराम आणि तणावमुक्त वातावरण मिळणे महत्त्वाचे आहे. ...
पावसाळी पर्यटनासाठी हवी कडक नियमावली ...
उच्च शिक्षण संस्थांनी वेळेत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
पदभरती न झाल्यामुळे काही प्राध्यापकांकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला होता. ...
कोस्टल रोड हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग वाहतुकीसाठी तयार. ...
धारावी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मुलुंड येथे करण्यास तुलुंडकरांनी विरोध दर्शविल्यानंतर आता दहिसर भागातही पुनर्वसनास विरोध होऊ लागला आहे. ...
तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी चव्हाण यांच्याविरुद्ध मंगळवारी खंडणीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. ...