लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"मुंबादेवी मंदिरासमोरील वाहनतळाचे काम थांबवा" - Marathi News | Stop parking lot work in front of Mumbadevi Temple instructions of Assembly Speaker Rahul Narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबादेवी मंदिरासमोरील वाहनतळाचे काम थांबवा"

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर : अधिकाऱ्यांवर कारवाई करणार ...

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Constituent building will be constructed in every taluka CM Eknath Shinde announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

आम्ही गोरगरिबांसाठी कर्ज काढतो, बहिणींसाठी, भावांसाठी, कर्ज काढतो. जी बहीण बांधते राखी, तिला का ठेवायचे दुःखी, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. ...

धारावीकरांना धारावीतच जागा देणार : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Dharavikars will be given home in Dharavi says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीकरांना धारावीतच जागा देणार : देवेंद्र फडणवीस

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धारावीकरांना आणि धारावीतील व्यावसायिकांना धारावीतच जागा दिली जाणार ...

राज्याच्या जमा आणि खर्चात नाही ताळमेळ; ‘कॅग’ने व्यक्त केली चिंता - Marathi News | Non reconciliation of State revenue and expenditure CAG expressed concern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या जमा आणि खर्चात नाही ताळमेळ; ‘कॅग’ने व्यक्त केली चिंता

उत्पन्नाचे स्रोत वाढवून महसुली तूट भरून काढण्याची शिफारस ...

खड्ड्यांबाबत याचिका निकाली काढणार उच्च न्यायालय; अनेक याचिकांमुळे त्रस्त - Marathi News | High Court to dispose of petitions regarding potholes Aggrieved by many petitions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांबाबत याचिका निकाली काढणार उच्च न्यायालय; अनेक याचिकांमुळे त्रस्त

अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आल्याने एकाच मुद्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही. ...

हार्ट टचिंग... केईएममध्ये हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी; ६० वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया - Marathi News | Heart transplant surgery successful in KEM First surgery in a public hospital after 60 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्ट टचिंग... केईएममध्ये हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी; ६० वर्षांनंतर सार्वजनिक रुग्णालयातील पहिली शस्त्रक्रिया

केईएममध्ये ६० वर्षांत प्रथमच हृदय प्रत्यारोपणाची क्लिष्ट शस्त्रक्रिया झाली. ...

वरळी हिट अँड रन प्रकरण : अन्य चालकांनीही मिहीरला दिला होता थांबण्याचा इशारा - Marathi News | Worli hit and run case Mihir Shah was also warned to stop by other drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी हिट अँड रन प्रकरण : अन्य चालकांनीही मिहीरला दिला होता थांबण्याचा इशारा

मद्यधुंद अवस्थेत निघालेल्या मिहीरने लक्ष दिले नसल्याचे पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येत आहे.  ...

उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना दिलासा; आरएसएसची बदनामी केल्याची तक्रार - Marathi News | High Court relief to Rahul Gandhi Complaint of defamation of RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाचा राहुल गांधी यांना दिलासा; आरएसएसची बदनामी केल्याची तक्रार

आरएसएसचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी याप्रकरणी भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार केली. ...