शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : साध्या वेशातील पोलिसांचा गणेशोत्सवात ‘वॉच’; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

मुंबई : ...तर प्रतिखड्डा दोन हजार दंड; मंडपासाठी खोदकाम न करण्याचे पालिकेचे मंडळांना निर्देश

मुंबई : अटक टाळण्यासाठी बलात्कार प्रकरणातील आरोपीने सादर केला 'प्रेम करार'; कोर्टाने दिला जामीन

मुंबई : चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेचा पुरस्कार जाहीर

मुंबई : मुंबई पोलिसातील ते चार अधिकारी कोण?; ड्रग्ज प्रकरणात अडकू नये म्हणून देणारे होते लाखो रुपये

मुंबई : लोअर परळ पुलावर भीषण अपघात; डंपरच्या चाकाखाली आल्याने बीडीडी चाळीतील एकाचा मृत्यू

मुंबई : म्हाडाची किंमत कपात; कोटींचे घर आता लाखांत, ‘लोकमत’ने वारंवार मांडला होता मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न

मुंबई : वर्गणी कमी करण्यास सांगितल्याने मारहाण, गणेश उत्सव मंडळ कार्यकर्त्यांचे कृत्य

मुंबई : मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : पोलीस चौकीजवळील सहा दुकाने फोडली; मुलुंडमध्ये ५१ हजारांचा ऐवज लुटला