शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Lalbaugcha Raja 2024 First Look २० किलो सोन्याचा मुकूट, काशी विश्वनाथ मंदिराची थीम; पाहा, लालबागच्या राजाची पहिली झलक

व्यापार : माधबी पुरी यांच्या अडचणीत वाढ; राजीनाम्यासाठी शेकडो SEBI कर्मचाऱ्यांची निदर्शने

मुंबई : मालाडमध्ये मोठा अपघात; २० व्या मजल्यावरुन पाच मजूर कोसळले, तिघांचा मृत्यू

मुंबई : अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जमिनींवर नको, नव्या वादाला फुटले तोंड, पायाभूत सुविधांवर ताण येण्याची भीती

मुंबई : स्वागताचा थाट, गोडधोड पदार्थांनी सजणार नैवेद्याचे ताट; घरोघरी बाप्पांच्या सरबराईचा उत्साह

मुंबई : ‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार

मुंबई : ‘महाकृती’ वेबसाइट वापराचे ऑनलाइन प्रशिक्षण; ५५० बिल्डर, ३५० एजंटसची महारेराने घेतली ‘शाळा’

मुंबई : मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक

मुंबई : गणरायाच्या आरतीला टाळ, मृदंग, ढोलकीची साथ; खरेदीसाठी लालबागमध्ये गर्दी, जुन्या वाद्यांचीही दुरुस्ती

मुंबई : गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांचे हाल! दिवसभर स्थानकातच राहावे लागले ताटकळत