लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी नवीन पिढीने प्रयत्न करावेत"; खासदार वर्षा गायकवाड यांचे विधान - Marathi News | in mumbai the new generation should try to take the ambedkari movement forward statement by mp varsha gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी नवीन पिढीने प्रयत्न करावेत"; खासदार वर्षा गायकवाड यांचे विधान

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, अंधेरी, (पश्चिम) या संस्थेने नवनिर्वाचित उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड खासदार व राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे या खासदारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. ...

वरळी हिट अँड रन प्रकरण: मुख्य आरोपी मिहीर शाह याला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी - Marathi News | Mumbai BMW Worli hit and run case accused Mihir Shah sent to Judicial Custody for 7 days till 30 July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी हिट अँड रन प्रकरण: मुख्य आरोपी मिहीर शाह याला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

मूळ अपघात झाल्यानंतर तब्बल ६० तासांनी मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली होती ...

पंढरपूरला जाणाऱ्या अपघातग्रस्त बसमधील मृत आणि जखमी वारकऱ्यांची नावं आली समोर - Marathi News | names of the dead and injured passengers in the accident bus going to Pandharpur have come forward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंढरपूरला जाणाऱ्या अपघातग्रस्त बसमधील मृत आणि जखमी वारकऱ्यांची नावं आली समोर

आज पहाटे पंढरपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. ...

मुंबई बाजार समितीमध्ये गहू, तांदळाची सर्वाधिक आवक, कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Maximum arrival of wheat, rice in Mumbai market committee, how the market price is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजार समितीमध्ये गहू, तांदळाची सर्वाधिक आवक, कसा मिळतोय बाजारभाव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Dhanya Bajar धान्य मार्केटमध्ये सद्यःस्थितीमध्ये गहू व तांदळाची सर्वाधिक आवक होत आहे. सोमवारी ६२६ टन गहू व १८७२ टन तांदळाची आवक झाली आहे. ...

अभियांत्रिकी कॉलेजसाठी ‘कॅप फेरी’ला सुरुवात; पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार  - Marathi News | in mumbai start of cap round for engineering colleges the first merit list will be announced on august 2  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभियांत्रिकी कॉलेजसाठी ‘कॅप फेरी’ला सुरुवात; पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप प्रवेश प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. ...

'रहिवाशांनो, संक्रमण शिबिरात स्थलांतरित व्हा...' इमारतीमधील रहिवाशांना म्हाडाची नोटीस - Marathi News | in mumbai residents evacuate to transit camp mhada notice to building occupants in jogeshwari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रहिवाशांनो, संक्रमण शिबिरात स्थलांतरित व्हा...' इमारतीमधील रहिवाशांना म्हाडाची नोटीस

ऐन पावसाळ्यात मुंबईतल्या धोकादायक इमारती कोसळून रहिवाशांचा नाहक बळी जाऊ नये म्हणून म्हाडा प्राधिकरणाने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

रेल्वेचे सरकते जिने, लिफ्ट बंद पडल्यावर तातडीने होणार दुरूस्त; ‘परे’ची मॉनिटरिंग सिस्टीम - Marathi News | in mumbai railway escalators lifts will be repaired immediately after shutdown western railway monitoring system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेचे सरकते जिने, लिफ्ट बंद पडल्यावर तातडीने होणार दुरूस्त; ‘परे’ची मॉनिटरिंग सिस्टीम

लिफ्ट आणि एस्केलेटर सुरळीत चालण्यासाठी आणि देखभालीसाठी, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ...

मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागेतून उत्पन्न; एमएमएमओसीएल जागा भाड्याने देणार - Marathi News | in mumbai income from space at metro station mmmocl will rent the space | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागेतून उत्पन्न; एमएमएमओसीएल जागा भाड्याने देणार

मेट्रो मार्गिकांतून तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) प्रयत्न सुरू आहेत. ...