शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : तापमान ३४ अंश, मात्र उकाडा खुप; विजेची मागणी पोहोचली ४ हजार मेगावॉटवर

मुंबई : मुंबईतील रस्त्यावरील तंदुरी- कबाबचा घमघमाट होणार बंद?

मुंबई : पाच महिन्यांपासून ४८० अग्निशमन जवानांना पगार नाही

मुंबई : २४ ते २५ मे दरम्यान एन, एस आणि टी विभागात पाणीपुरवठा बंद

मुंबई : अनवाणी निघालेला संशयित निघाला वृद्धेचा मारेकरी!

मुंबई : बुलेट ट्रेनच्या १६ किमी बोगद्यासाठी ७६ हजारांहून अधिक सेगमेंट

मुंबई : १४९५ सदनिका व भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता २६ मे पर्यंत मुदतवाढ

मुंबई : “काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : भर उन्हात मुंबईकरांचे मतदान; मुंबई ३४, तर ठाणे ३८ अंश तापमान

मुंबई : गजबजलेल्या मुंबईतील हॉटेल, दुकाने होती बंद; मतदानासाठी अनेक ठिकाणी शुकशुकाट