शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईत सर्वाधिक घरखरेदी ज्येष्ठ नागरिकांकडून! २०२४ मध्ये १५ हजार मालमत्तांची खरेदी 

मुंबई : कोस्टल रोडवर सिमेंट काँक्रीटचे पॅच! व्हिडीओ झाला व्हायरल; दर्जाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुंबई : मुंबईकरांचा रविवार ठरला दर्शनवार; लालबाग, परळ, गिरगाव येथे अलोट गर्दी

मुंबई : पावसाच्या साक्षीने बाप्पाला भावपूर्ण निरोप...! दीड दिवसाच्या ३८ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

मुंबई : बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं, त्यात मी सहभागी होतो; अमित शाहांनी मातृभाषेचं महत्त्वही सांगितलं

मुंबई : किमान घरात मातृभाषेत बोला, नाहीतर...; मुंबईत अमित शाहांचे महत्त्वाचे विधान

लोकमत शेती : Halad Bajarbhav : मुंबई बाजारात हळदीचा भाव टिकून, हिंगोली बाजारात काय बाजारभाव? 

मुंबई : व्यापाराला १८ तास डांबून मारहाण, CGST अधिकाऱ्याचा प्रताप; मुंबईत लाच घेताना पकडलं

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : गणेशोत्सवात IMD चा 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वाचा सविस्तर

मुंबई : बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक