शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : माहिम कॉझव्हे परिसरात ड्रोनने व्हिडिओ शूटिंग, कंपनीसह ५ जणांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई 

मुंबई : शाब्बास मुंबईकर! ३० हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन, पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न

मुंबई : पार्किंग कंत्राटात BMC चे २०० कोटी रुपयांचे नुकसान; माहितीच्या अधिकारातून सत्य उघड

मुंबई : आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा! आज घरोघरी माहेरवाशीण गौराईचे आगमन

महाराष्ट्र : 'लालबागचा राजा'च्या चरणी आज नेत्यांची रांग! अमित शाहांच्या आधी शरद पवार नात-जावयासोबत पोहोचले

फिल्मी : गणपती बाप्पा मोरया…. लालबागच्या राजाच्या चरणी रिंकू राजगुरू झाली नतमस्तक!

मुंबई : Sanjay Raut : अमित शाह पुढच्या वर्षी 'लालबागचा राजा' गुजरातला घेऊन जाणार नाहीत ना?, देवच पळवायचे...

मुंबई : भाविकांच्या सेवेसाठी पालिकेचे १२ हजार कर्मचारी; चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी तैनात

मुंबई : दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती; ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय 

मुंबई : वीज चोरी केली, तर ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास; बेकायदा जोडण्यांमुळे पुरवठ्यावर ताण