लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांची सुटका - Marathi News | Mumbai Crime News: Rescue of children under Operation Nanhe Farishte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांची सुटका

Mumbai Crime News: गेली सात वर्षे रेल्वे सुरक्षा दल नन्हे फरिश्ते अभियान राबवत असून, आरपीएफने गेल्या सात वर्षांत रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमधून संकटात सापडलेल्या ८४ हजार ११९ मुलांची सुटका करून त्यांचे संरक्षण केले आहे. ...

३१ किलोच्या अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी सुफीया खानला अटक, दाऊदचा हस्तक असल्याचा संशय - Marathi News | Sufia Khan arrested in case of 31 kg drug smuggling, suspected to be Dawood's handiwork | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ किलोच्या अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी सुफीया खानला अटक, दाऊदचा हस्तक असल्याचा संशय

Mumbai Crime News: गेल्या २६ जून रोजी नवी मुंबईतील वाशी येथून जप्त करण्यात आलेल्या ३१ किलो अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी सुफीया खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ...

मुंबई विमानतळावर पकडले १३ किलो सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू- सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | 13 kg of gold, electronic goods seized at Mumbai airport- Customs department action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले १३ किलो सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू- सीमा शुल्क विभागाची कारवाई

Mumbai Crime News: गेल्या १० ते १४ जुलै या दरम्यान मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण २४ प्रकरणांमध्ये १३ किलो २४ ग्रॅम सोन्यासह काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ...

वेसावे कोळीवाड्यातील तोडक कारवाईला वाचा फोडण्यासाठी सभा संपन्न - Marathi News | in mumbai a meeting was held to break the crackdown in wesaway koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे कोळीवाड्यातील तोडक कारवाईला वाचा फोडण्यासाठी सभा संपन्न

वेसावे कोळीवाड्यातील विविध समस्या आणि नुकताच झालेल्या तोडक कारवाईला वाचा फोडण्यासाठी श्री सिन्यामहादेव मंदिराच्या परिसरात सभा संपन्न झाली. ...

मोठी बातमी! मुंबई 'मेट्रो-३'च्या उद्घाटनाची तारीख ठरली, विनोद तावडेंचं ट्विट; दाखवली पहिली झलक - Marathi News | Mumbai Metro 3 inauguration on 24 july Vinod Tawde tweet First glimpse shown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! मुंबई 'मेट्रो-३'च्या उद्घाटनाची तारीख ठरली, विनोद तावडेंचं ट्विट; दाखवली पहिली झलक

Mumbai Metro Line 3: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी अशा मुंबई मेट्रो-३ अर्थात भुयारी मेट्रोच्या उदघाटनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. ...

एसी लोकलच्या अडचणी आता होणार दूर, दुरुस्तीची कामे घेतली हाती! - Marathi News | in mumbai ac local problems will be removed now repair work has been undertaken by western railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलच्या अडचणी आता होणार दूर, दुरुस्तीची कामे घेतली हाती!

मुंबई उपनगरीय विभागातील पश्चिम रेल्वेच्या एसी लोकल प्रवाशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. ...

हवामान खात्याचे अंदाज हवेतच; अंदाज चुकल्यानंतर सोशल मीडियावर पडतो ‘जोक्स’चा पाऊस - Marathi News | in mumbai weather forecast by imd during monsoon jokes on social media by users after the guess is wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान खात्याचे अंदाज हवेतच; अंदाज चुकल्यानंतर सोशल मीडियावर पडतो ‘जोक्स’चा पाऊस

दरवर्षीच्या पावसाळ्यात हवामान खात्याकडून बांधले जाणारे अंदाज कधी चुकतात तरी कधी बरोबर येतात. ...

टोलेजंग इमारतीत मेट्रो ३ बाधितांचे पुनर्वसन; काळबादेवीत १६ मजली इमारत उभारणार - Marathi News | in mumbai rehabilitation of metro 3 affected citizens in building a 16 floor building will be constructed in kalbadevi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलेजंग इमारतीत मेट्रो ३ बाधितांचे पुनर्वसन; काळबादेवीत १६ मजली इमारत उभारणार

मेट्रो ३ मार्गिकेच्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. ...