मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ऑगस्ट महिन्यापासून मिळणाऱ्या वेतनात ही वाढ करण्यात येणार आहे. त्यासोबतच पाच महिन्यांची थकबाकीसुद्धा देण्यात येणार आहे. विद्यावेतनवाढीच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त २९ कोटींचा भार येणार असल्याचे सांगण्यात येते. ...
Mumbai: एका व्यापाऱ्याने परदेशातून आयात केलेले सामान सोडण्यासाठी त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सीमा शुल्क विभागाच्या अधिक्षकाला सीबीआयने अटक केली आहे. कुमार साकेत असे या अधिक्षकाचे नाव असून तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आंतरराष्ट्री ...
Mumbai Crime News: गेली सात वर्षे रेल्वे सुरक्षा दल नन्हे फरिश्ते अभियान राबवत असून, आरपीएफने गेल्या सात वर्षांत रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमधून संकटात सापडलेल्या ८४ हजार ११९ मुलांची सुटका करून त्यांचे संरक्षण केले आहे. ...