लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
GRP आयुक्तांनीच तक्रारींकडे दुर्लक्ष करत होर्डिंगला परवानगी दिली; खालिद यांची ‘SIT’ला माहिती - Marathi News | It was the GRP Commissioner who ignored the complaints and allowed the hoarding Khalid's information to SIT regarding hoarding incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :GRP आयुक्तांनीच तक्रारींकडे दुर्लक्ष करत होर्डिंगला परवानगी दिली; खालिद यांची ‘SIT’ला माहिती

खालिद यांनी या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या ‘एसआयटी’ला दिलेल्या जबाबात शिसवे यांनी या होर्डिंगच्या मोठ्या आकाराबाबत आलेल्या तक्रारीवर काहीही कारवाई केली नाही आणि त्यांनी होर्डिंगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीही तपासली नाही, असा दावा केला. ...

‘दिल्ली-मुंबई’ महामार्ग बांधकामाची ‘द्रुतगती’ ; जून २०२५ पर्यंत उर्वरित कामे होणार पूर्ण - Marathi News | Delhi-Mumbai highway construction expedited Remaining works will be completed by June 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दिल्ली-मुंबई’ महामार्ग बांधकामाची ‘द्रुतगती’ ; जून २०२५ पर्यंत उर्वरित कामे होणार पूर्ण

मुंबईतून रस्ते मार्गाने दिल्लीला १२ तासांत पोहोचणे शक्य होईल, असा दावा एनएचएआयकडून केला जात आहे. सध्या मुंबई - दिल्ली प्रवासासाठी २० ते २५ तासांचा कालावधी लागतो. ...

"मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचं ATM यंत्र म्हणून पाहतात", आदित्य ठाकरेंचा आरोप - Marathi News | "The Chief Minister sees Mumbai only as an ATM machine", alleged Aaditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री मुंबईकडे फक्त पैसे काढण्याचं ATM यंत्र म्हणून पाहतात", आदित्य ठाकरेंचा आरोप

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या निविदावरून मुंबई महापालिका आणि महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. ...

संगीतकार कौशल इनामदार यांना पितृशोक - Marathi News | Condolences to music composer Kaushal Inamdar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संगीतकार कौशल इनामदार यांना पितृशोक

श्रीकृष्ण इनामदार पुणे विद्यापीठात बीएमसीसीमधून वाणिज्य शाखेतून प्रथम आले होते. ...

"आम्ही रस्ते  घोटाळा उघड करू, की तुम्ही स्वतःहून खुलासा करता?" आदित्य ठाकरे यांचा सवाल - Marathi News | "Should we expose the road scam, or do you expose it yourself?" asked Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही रस्ते  घोटाळा उघड करू, की तुम्ही स्वतःहून खुलासा करता?" आदित्य ठाकरे यांचा सवाल

Mumbai News: रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्यानंतर आता पुन्हा अधिकच्या खर्चासाठी निविदा मागवण्यात येणार असून आम्ही पुन्हा एकदा यांचा घोटाळा उघड करण्यापूर्वी त्यांनी स्वतःहून काही गोष्टींचा खुलासा करावा, असे आव्हान ...

...तर त्याच पक्षांच्या उमेदवारांना मतदान करणार; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे आवाहन - Marathi News | in mumbai vote for the candidates of the same parties that will include the issues of fishermen in the election all maharashtra fishermen action committee appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर त्याच पक्षांच्या उमेदवारांना मतदान करणार; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे आवाहन

मच्छिमारांच्या सध्याच्या परिस्थितीला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार असून एकाही राजकीय पक्षाने सत्तेत असताना मच्छिमारांच्या प्रश्नाचे निरसन केले नाही. ...

"न्यायालयात न्यायाची तर वारीत काळजाची भाषा": अँड. उज्ज्वल निकम - Marathi News | in mumbai on the oaccassion of ashdhi ekadashi the language of justice in court and care in wari says ad ujjwal nikam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"न्यायालयात न्यायाची तर वारीत काळजाची भाषा": अँड. उज्ज्वल निकम

वारकऱ्यांच्या टाळ-मृदाच्या गजरात रंगला "आनंदाचे डोही". ...

लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेचा मोठा दिलासा; ऑगस्टपासून लागू होणार नवं वेळापत्रक - Marathi News | Mumbai Central Railway New Schedule From 1st August | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेचा मोठा दिलासा; ऑगस्टपासून लागू होणार नवं वेळापत्रक

Mumbai Local Train Time Table : मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे आता ऑगस्टमध्ये त्यांच्या मुख्य मार्गासाठी अद्ययावत वेळापत्रक सुरु करणार आहे. ...