लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची दोन रिक्षांना धडक, ४ प्रवासी जखमी - Marathi News | Mumbai Accident Another hit and run case in city Speeding Audi collides with two rickshaws 4 passengers injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची दोन रिक्षांना धडक, ४ प्रवासी जखमी

अपघातानंतर पोलिसांनी ऑडी ताब्यात घेतली असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. ...

जे. जे. उड्डाणपुलाची लवकरच डागडुजी; ८ जॉइंट प्लेट्स बदलण्यासाठी 'MSRDC' नेमणार कंत्राटदार  - Marathi News | in mumbai j j repair of flyover soon contractor to appoint msrdc for replacement of 8 joint plates  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. उड्डाणपुलाची लवकरच डागडुजी; ८ जॉइंट प्लेट्स बदलण्यासाठी 'MSRDC' नेमणार कंत्राटदार 

दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जे. जे. उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेतले जाणार आहे. ...

पदवीपेक्षा पदविकेला प्राधान्य! पॉलिटेक्निकच्या प्रवेशाकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिक कल  - Marathi News | in mumbai student preferred diploma over degree more tendency of meritorious students towards polytechnic admission  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीपेक्षा पदविकेला प्राधान्य! पॉलिटेक्निकच्या प्रवेशाकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिक कल 

तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या ३९० संस्थांमध्ये पॉलिटेक्निकच्या एक लाख पाच हजार जागा आहेत. ...

मुंबईत आजही पावसाचे थैमान कायम राहणार; शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा - Marathi News | weather forecast Heavy rain will continue in Mumbai today alert in city and suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आजही पावसाचे थैमान कायम राहणार; शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा

Mumbai Rain Update: हवामान खात्याकडून आज पुन्हा एकदा शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

डोळ्यांत मिरचीपूड टाकून १.७० लाख लुटले; मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | in mumbai about 1.70 lakhs robbed by putting chilli powder in the eyes a case has been registered at mulund police station  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोळ्यांत मिरचीपूड टाकून १.७० लाख लुटले; मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

डोळ्यांत मिरची पूड टाकून एक लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. ...

गेटवे ऑफ इंडियाजवळ हिरे व्यापाऱ्याने संपवलं आयुष्य; दोनवेळा सी लिंकवर गेला पण... - Marathi News | Mumbai Diamond merchant end his life by jumping into sea near Gateway of India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेटवे ऑफ इंडियाजवळ हिरे व्यापाऱ्याने संपवलं आयुष्य; दोनवेळा सी लिंकवर गेला पण...

मुंबईत आणखी एका व्यापाऱ्याने समुद्रात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. ...

विद्यापीठ वसतिगृहाच्या मेसमध्ये पुन्हा झुरळ; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती - Marathi News | in mumbai cockroaches again found in the university hostel mess complaints of students  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ वसतिगृहाच्या मेसमध्ये पुन्हा झुरळ; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहाच्या मेसमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटात पुन्हा एकदा झुरळ सापडले आहे. ...

आता तरी पसंतीचे महाविद्यालय मिळणार का? अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीची उत्सुकता  - Marathi News | in mumbai students taking admission in 11th are curious about the third list  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तरी पसंतीचे महाविद्यालय मिळणार का? अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीची उत्सुकता 

यंदा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चार लाख ७२५ जागा उपलब्ध आहेत. ...